पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
पालघर, मराठी बातम्या FOLLOW Palghar, Latest Marathi News
14 ऑगस्ट 1944 पासून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याची परंपरा आजही अविरतपणे सुरू असून ह्या वर्षी आलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रथमच कार्यक्रमाचे स्वरूपात बदल करण्यात आला. ...
सफाळे येथील रोडखड धरणाजवळ फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी तन्मेष विकास तरे (१७) याचा धरणात बुडून मृत्यू झाला. ...
Assaulting Case : मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर आगाराची एम एच 20 बीएल 2738 या क्रमांकाची एसटी बस बोईसरवरून पैठणला जात होती. ...
संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. ...
Corona virus : कोविड सेंटरमधील जेवणात आढळलेल्या अळ्या म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड रिवेरा डेडिकेटेट कोविड सेंटरमध्ये सलग दोन दिवस डाएट चिकनमध्ये अळ्या आढळल्या आहेत. ...
Palghar Zilla Parishad Election: गट स्थापनेवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या दोन गटात झालेल्या राड्या नंतर महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवरून सुरू होते. ...
पालघर जिल्हयाच्या नविन प्रशासकीय इमारतीची पाहणी कोकण विभागीय आयुत व्हि.बी.पाटील यानी सोमवारी केली. ...
याबाबत दिलीप लाखन याने जव्हार पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून जव्हार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ...