लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

कितीही वैर असले तरी दुसऱ्या देशांसाठी दहशतवादाचा वापर करू नये; सौदीच्या क्राऊन प्रिंसकडून पाकला दुहेरी धक्का - Marathi News | Terrorism should not be used against other countries; Double blow to Pakistan from Saudi Crown Prince Salman meet Pm Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कितीही वैर असले तरी दुसऱ्या देशांसाठी दहशतवादाचा वापर करू नये; सौदीच्या क्राऊन प्रिंसकडून पाकला दुहेरी धक्का

पाकिस्तान आणि सौदी एकेकाळी एवढे घनिष्ट मित्र होते की बोलू नका. अणुबॉम्ब बनविण्यासाठीही पाकला सौदीचाच पैसा होता, असे सांगितले जाते. ...

"आता अजून काय पाहिजे..."; भारत-पाक सामन्यावर शोएब अख्तरची बोलकी प्रतिक्रिया - Marathi News | Ind vs Pak Shoaib Akhtar reacts on Pakistan measurable defeat to Rohit Virat Rahul Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता अजून काय पाहिजे..."; भारत-पाक सामन्यावर शोएब अख्तरची बोलकी प्रतिक्रिया

भारताने पाकिस्तानला तब्बल २२८ धावांनी केलं पराभूत ...

भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली - Marathi News | The Prince of Saudi Arabia is currently on a visit to India after the G-20 summit. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली

जी- २० शिखर परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे राजकुमार सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. ...

'हत्या, देशद्रोह आणि धमकी' या आरोपाखाली पाकिस्तानच्या माजी फलंदाजाला १२ वर्षांची शिक्षा - Marathi News | Former Pakistan batter khalid latif sentenced to 12 years for threatening Geert Wilders on charges of 'incitement to murder, sedition and threat' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हत्या, देशद्रोह आणि धमकी' या आरोपाखाली पाकिस्तानच्या माजी फलंदाजाला १२ वर्षांची शिक्षा

२०१७ मध्ये या खेळाडूला स्पॉट-फिक्सिंग घोटाळ्यात सहभागामुळे पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ...

पाकिस्तानी संघात नवा गोंधळ! सामना थांबल्यानंतर संघातील २ सदस्य थेट कसिनोमध्ये! - Marathi News | India vs Pakistan Controversy as 2 members of Pak visited gambling casino after match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी संघात नवा गोंधळ! सामना थांबल्यानंतर संघातील २ सदस्य थेट कसिनोमध्ये!

मुसळधार पावसामुळे २४ षटकानंतर थांबला भारत-पाक सामना ...

VIDEO : लय भारी! 'बापमाणूस' बुमराहला आफ्रिदीकडून खास 'गिफ्ट', स्टार खेळाडूंचा संवाद viral - Marathi News | pakistanis pacer Shaheen Afridi gave gift to Jasprit Bumrah on the joy of of him becoming a father and his first child, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लय भारी! 'बापमाणूस' बुमराहला आफ्रिदीकडून खास 'गिफ्ट', स्टार खेळाडूंचा संवाद viral

asia cup 2023 : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...

भारत की पाकिस्तान? सामन्यात कुणाला सपोर्ट करतेय सीमा, VIDEO शेअर करत स्पष्टच सांगितल - Marathi News | seema haider support india in asia cup 2023 match share a VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत की पाकिस्तान? सामन्यात कुणाला सपोर्ट करतेय सीमा, VIDEO शेअर करत स्पष्टच सांगितल

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात, तिने भारत-पाकिस्तान सामन्यात ती कुणाला सपोर्ट करत आहे? हे सांगितले आहे. ...

"आता पाकिस्तानात जाऊन हनुमान चालिसा म्हणू! विश्वात भारताचा तिरंगा..."; DCM फडणवीस यांचे उद्गार - Marathi News | Now we go to Pakistan and chant Hanuman Chalisa says DCM devendra Fadnavis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"आता पाकिस्तानात जाऊन हनुमान चालिसा म्हणू! विश्वात भारताचा तिरंगा..."; DCM फडणवीस यांचे उद्गार

...पण लक्षात ठेवा, आता हनुमान चालिसा भारतातच नव्हे, तर पाकिस्तानात जाऊन म्हणू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...