Pakistan, Latest Marathi News
Saudi Arabia Visa Ban: सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांना व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. ...
Indian Navy Helps Baloch Fisherman: आयएनएस त्रिकंदवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाचवला जीव. ...
एका पाकिस्तानी चाहत्याने CID फेम शिवाजी साटम यांना केलेल्या मेसेजची चांगलीच चर्चा आहे. जाणून घ्या (shivaji satam) ...
न्यूझीलंडच्या बेन सियर्सने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतल्या ...
फवाद खानचा वाणी कपूरसोबत 'अबीर गुलाल' सिनेमा रिलीज होत आहे. आणखी कोणत्या पाकिस्तानी कलाकारांची चर्चा? वाचा ...
अगदी शेजारी दुश्मन देश पाकिस्तान ते मित्र देश संयुक्त अरब अमिरातीच्या प्रसारमाध्यमांनी देखील या वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा केली आहे. ...
या व्यक्तीने २०१८ मध्ये, थेट ताजमहालवरच दावा ठोकला होता. तसेच ती मालमत्ता आपल्या पूर्वजांची असून भारत सरकारने ती आपल्याला सोपवावी. मात्र, त्याचा हा दावा कायदेशीरपणे स्वीकारला गेला नाही. ...
पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय लष्करावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...