लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान

Pakistan, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव; संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त - विशेष पोलिस महानिरीक्षक  - Marathi News | 61 Pakistani nationals in Kolhapur district, Security beefed up at sensitive places says Special Inspector General of Police Sunil Phulari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव; संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त - विशेष पोलिस महानिरीक्षक 

कोल्हापूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. परकीय नागरिकांसंदर्भात ... ...

पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल - Marathi News | Pakistan's shameful act protest outside the High Commission, officer gestures and warns; You will also be angry after seeing this | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध सतत कठोर निर्णय घेत आहे, दुसरीकडे देशभरात पाकिस्तानविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. ...

'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट - Marathi News | 'Our water will flow from Indus, otherwise India's blood'; Former Pakistani minister Bilawal Bhutto's statement as water is stopped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर त्यांचे रक्त'; पाणी रोखताच पाकच्या बिलावल भुत्तोंचा थयथयाट

Bilawal Bhutto indus water treaty: बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तोडला. सिंधू नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला धमकी दिली. ...

पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा - Marathi News | Hindus targeted in Pahalgam attack pants of dead open terrorists killed hindus seeing khatna revelation investigation team pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास वेगाने सुरू आहे आणि यादरम्यान तपास पथकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...

भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली - Marathi News | Pahalgam Terror Attack: Fearing India, Pakistan Army mobilizes on the border in large numbers; Increases the number of soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली

जम्मूच्या सीमेवर पाकने १३ चिनाब रेंजर्स, तर सांबा, कठुआच्या सीमेवर अनुक्रमे १४ व २६ चिनाब रेंजर्सचे अतिरिक्त सैनिक पाकिस्तानने तैनात केले आहेत.   ...

भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण... - Marathi News | Pahalgam Terror Attack: Will there be a war between India and Pakistan over water? Tensions have increased | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...

पहलगाम हल्ल्यानंतर २ आदिलची जगभरात चर्चा; एकाने छातीवर गोळ्या झेलल्या, दुसऱ्याने... - Marathi News | 2 Adils in Pahalgam attack are the talk of the world; One was shot in the chest while saving tourists, and the other mercilessly shot innocent tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर २ आदिलची जगभरात चर्चा; एकाने छातीवर गोळ्या झेलल्या, दुसऱ्याने...

पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांत मोठ्या हल्ल्यात पाच ते सात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळ्या चालवल्या. त्यांना पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या किमान दोन स्थानिक अतिरेक्यांनी मदत केली. फरार असलेला आदिल त्यापैकीच एक आहे. ...

अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली - Marathi News | Pahalgam Terror Attack: Finally Pakistan said, yes, we fed terrorists; Defence Minister Khawaja Asif's confession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली

अमेरिकेसाठी आम्ही हे घाणेरडे काम केले, आता त्या चुकीची शिक्षा भोगावी लागतेय ...