लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

ENG vs PAK: World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर - Marathi News | eng vs pak t20 series Hasan Ali released from Pakistan's T20I squad, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Cup ची तयारी पण पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; स्टार खेळाडू झाला बाहेर

पाकिस्तानी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ...

"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी - Marathi News | Pakistan Ambassador Munir Akram at United Nations targeted India over target killing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी

पाकिस्तानचे स्थायी राजदूत मुनीर अक्रम यांनी नवा भारत धोकादायक आहे म्हणत ते टार्गेट किलिंग करत असल्याचे म्हटलं आहे. ...

ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन - Marathi News | Conspiracy to kill key leaders in elections; Arrested youth abu bakar connection with Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन

loksabha Election - अबू बकर हा मौलाना सुहैल याच्या संपर्कात होता. ज्यामुळे सुरत पोलीस बीकानेरला पोहचली. या युवकाला अटक करून त्याचा मोबाईल जप्त केला. ...

Fact Check: उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या रॅलीत पाकिस्तानी झेंडा? नाही, तो दावा खोटा - Marathi News | Fact Check: Pakistani flag in Uddhav Thackeray's Shiv Sena rally? No, that claim is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या रॅलीत पाकिस्तानी झेंडा? नाही, तो दावा खोटा

Fact Check: ठाकरे गटाचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकविण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. ...

आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह - Marathi News | Amit Shah says We are BJP we dont get afraid India will surely take over PoK soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही भाजपावाले, आम्हाला घाबरणं माहिती नाही, PoKचा ताबा मिळवणारच- अमित शाह

Amit Shah on PoK, Lok Sabha Election 2024: "ही निवडणूक रामभक्तांवर गोळ्या झाडणारे विरूद्ध रामभक्तांसाठी मंदिरे बांधणारे यांच्यातील लढाई" ...

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ - Marathi News | Let Modi become PM third time PoK will be included in India within six months says Yogi Adityanath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींना तिसऱ्यांदा PM होऊ द्या, ६ महिन्यांत PoK भारताचा भाग असेल; योगींचे महत्त्वाचे विधान

Yogi Adityanath on PoK: "आमच्यावर हल्ले केलेत तर तुमची पूजा करत बसणार नाही, जशास तसे उत्तर देणार" ...

"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा - Marathi News | Go to Pakistan and implement Muslim Reservation says Assam CM Himanta Biswa Sarma to Lalu Prasad Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा

Muslim Reservation, Pakistan: मुस्लिमांना संपूर्ण आरक्षण मिळालेच पाहिजे, असे मत लालू यादवांनी व्यक्त केले होते. त्याला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. ...

T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला - Marathi News | T20 World Cup 2024 babar azam's team 15-member Pakistan squad finalised, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला

२ जूनपासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...