लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाकिस्तान

पाकिस्तान, मराठी बातम्या

Pakistan, Latest Marathi News

हास्यास्पद! भ्रष्टाचारी, हिंसाचारी, भारतद्वेष्ट्या इम्रान खानचे नाव शांततेच्या नोबेलसाठी नॉमिनेट - Marathi News | Pakistan Ex PM Imran Khan Nobel Nomination: Corrupt, violent, anti-India Imran Khan's name nominated for Nobel Peace Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हास्यास्पद! भ्रष्टाचारी, हिंसाचारी, भारतद्वेष्ट्या इम्रान खानचे नाव शांततेच्या नोबेलसाठी नॉमिनेट

पाकिस्तानचा पदच्युत पंतप्रधान आणि तुरुंगाची हवा खात असलेला क्रिकेटर इम्रान खानचे नाव नोबेल पुरस्कारासाठी सुचविण्यात आले आहे. ...

दहशतवादी हाफिज सईदचा खास मित्र ईदच्या दिवशी ठार; कराचीमध्ये अज्ञाताने झाडल्या गोळ्या... - Marathi News | Terrorist Hafiz Saeed's close aide killed on Eid; Shots fired by unknown assailants in Karachi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिज सईदचा खास मित्र ईदच्या दिवशी ठार; कराचीमध्ये अज्ञाताने झाडल्या गोळ्या...

Hafiz Saeed Close Aide Murder: ठार झालेला अब्दुल रहमान लष्कर-ए-तैयबाचा फायनान्सर होता. पाहा गोळीबाराचा धक्कादायक व्हिडिओ... ...

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारले; शशी थरुर यांनी केले कौतुक, म्हणाले... - Marathi News | Shashi Tharoor news: Jaishankar slams Pakistan; Shashi Tharoor praised it, said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारले; शशी थरुर यांनी केले कौतुक, म्हणाले...

Shashi Tharoor news: पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत भारताने चिंता व्यक्त केली. ...

Pakistan Unwanted ODI Record : पाक गोलंदाजांचा अवांतर धावा देण्याचा कहर! - Marathi News | NZ vs PAK 43 Extras Pakistan Bag An Embarrassing Record After Crushing Defeat In 1st ODI Against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pakistan Unwanted ODI Record : पाक गोलंदाजांचा अवांतर धावा देण्याचा कहर!

पहिल्या वनडेतील या पराभवासह गोलंदाजांनी दिलेल्या अवांतर धावामुळे पाकिस्तान संघाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. ...

NZ vs PAK : पाक वंशाच्या २१ वर्षीय पोराची कमाल; जलद अर्धशकासह मोडला पांड्याचा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | NZ vs PAK 1st ODI Muhammad Abbas Smashes Fastest Fifty In ODI Debut Ever Break World Record Of Indian Cricketer Krunal Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : पाक वंशाच्या २१ वर्षीय पोराची कमाल; जलद अर्धशकासह मोडला पांड्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

मोहम्मद अब्बासनं आपल्या स्फोटक फलंदाजीसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. त्याने भारतीय क्रिकेटचा विक्रम मोडीत काढला आहे.  ...

इशान किशनची पाक क्रिकेटर मोहम्मद रिझवान संदर्भात मजेशीर कमेंट, म्हणाला... - Marathi News | IPL 2025 Ishan Kishan Trolls Pakistan Wicketkeeper Mohammad Rizwan Conversation With Umpire Anil Chaudhary Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनची पाक क्रिकेटर मोहम्मद रिझवान संदर्भात मजेशीर कमेंट, म्हणाला...

भारतीय युवा विकेटक किपर बॅटर पाकिस्तान क्रिकेटरसंदर्भात नेमंक काय म्हणाला? ...

बलुचिस्तानात पुन्हा रक्तरंजित खेळ, बंडखोरांनी बसवर हल्ला केला; ६ जणांचा मृत्यू - Marathi News | Gunfire erupts again in Balochistan, rebels attack bus 6 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानात पुन्हा रक्तरंजित खेळ, बंडखोरांनी बसवर हल्ला केला; ६ जणांचा मृत्यू

बलूचिस्तानमध्ये पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला आहे. बंदूकधाऱ्यांनी पंजाबमधील सहा जणांना प्रवासी बसमधून बाहेर काढले आणि गोळ्या घालून ठार मारले. ...

शाहबाज सरकारला धक्का; पाकिस्तानात तैनात होणार चीनी सुरक्षा दल, कारण काय? - Marathi News | Chinese Security In Pakistan: A shock to Shahbaz government; Chinese security forces will be deployed in Pakistan, why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहबाज सरकारला धक्का; पाकिस्तानात तैनात होणार चीनी सुरक्षा दल, कारण काय?

Chinese Security In Pakistan: चीनने तीन खासगी कंपन्यांना याची जबाबदारी सोपवली आहे. ...