भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या FOLLOW Operation sindoor, Latest Marathi News पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
भारत-पाक शस्त्रसंधीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. ...
गाझामधील युद्ध आपण संपवले तिथे शांतता प्रस्थापित होईल असे कोणालाही वाटले नाही, असेही ट्रम्प म्हणाले. ...
हिंदी कॅप्शनसह प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये ७ मे २०२५ च्या रात्री भारतीय सशस्त्र दलांनी सीमेपलीकडे असलेल्या नऊ दहशतवादी अड्ड्यांवर एकाच वेळी आणि अचूक हल्ले करताना दाखवले आहे. हे हल्ले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आले होते. ...
लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल रऊफ याने अखेर भारताच्या शक्तीसमोर गुडघे टेकल्याचे चित्र दिसत आहे. ...
India-Pakistan: ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरू असून, भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असल्याचे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. ...
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पुरता हादरलेल्या पाकिस्तानने हे युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत धाव घेतली होती. ...
यूएस फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन अॅक्ट (FARA) अंतर्गत नवीन खुलासे उघड झालेत ...
पाकिस्तान हवाई दलाने 'तैमूर' वेपन सिस्टमची यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे. ...