Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्याFOLLOW
Operation sindoor, Latest Marathi News
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
PM Modi Donald Trump News: अमेरिकेचा मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव भारताला मान्य नसल्याचे पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला सांगितले. मोदी आणि ट्रम्प यांची कॉलवर चर्चा झाली, त्यामुळे त्यांनी हा मुद्दा मांडला. ...