लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कांदा

कांदा

Onion, Latest Marathi News

उन्हाळी कांदा उत्पादन घटण्याची भीती - Marathi News | Fear of declining summer onion production | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळी कांदा उत्पादन घटण्याची भीती

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. ...

सफेद कांदा उत्पादकांपुढे विक्रीचा पेच - Marathi News | Sales patch before white onion growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफेद कांदा उत्पादकांपुढे विक्रीचा पेच

कवडदरा : दरवर्षी उन्हाळ्यात इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पिंपळगाव डुकरा, साकूर, शेणीत, भरवीर, घोटी खुर्द परिसरातील पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढू लागल्याने कांदा विक्रीसाठी उपलब्ध ...

अभोण्यात कांद्याला हजार रुपये भाव - Marathi News | The price of onion is Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कांद्याला हजार रुपये भाव

अभोणा : कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात गुरुवारी (दि.८) १४५ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ३ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यात कमाल १ हजार २७० रुपये, किमान तीनशे रुपये तर सरासरी १ हजार रुपये दर मिळाला. सामाजिक अंतर राखत लिलाव पार पडले. ...

लाल कांदा दरात १०० रुपयांनी घसरण - Marathi News | Red onion prices fall by Rs 100 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल कांदा दरात १०० रुपयांनी घसरण

उमराणे : होळी व मार्च एण्डमुळे गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून बंद असलेल्या येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. सोमवारी पहिल्याच दिवशी कांदा विक्रीसाठी उत्पादक शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. ...

अभोणा उपबाजारात कांदा लिलाव सुरू - Marathi News | Onion auction starts in Abhona sub-market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोणा उपबाजारात कांदा लिलाव सुरू

अभोणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात सोमवार (दि.५) पासून उन्हाळ कांदा खरेदी लिलावास समिती संचालक ज्ञानदेव पवार,देवेंद्र गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत कांदा व्यापारी अ ...

सात दिवसांनी बाजारसमिती सुरू - Marathi News | The market committee started after seven days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात दिवसांनी बाजारसमिती सुरू

पिंपळगाव बसवंत : गेल्या सात दिवसांपासून बंद असलेले पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. सोमवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे तब्बल ६८१ ट्रॅक्टर व २३१ पिकप तर उन्हाळ कांद्याची २७६ ट्रॅक्ट ...

बोगस कांदा बियाण्यांमुळे उत्पादनात घट - Marathi News | Decreased production due to bogus onion seeds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोगस कांदा बियाण्यांमुळे उत्पादनात घट

मानोरी : कांद्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांमध्ये फसगत झालेली असताना काही ठिकाणी कांदा जमिनीतच सडून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडत असल्याने यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट होणार असून, मोठ्या प्र ...

आजपासून कांदा लिलाव सुरू - Marathi News | Onion auction starts from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजपासून कांदा लिलाव सुरू

देवळा : कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज सोमवारपासून (दि.५) नियमितपणे सुरू होणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...