उमराणे : होळी तसेच मार्च एंडमुळे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार साप्ताहिक सुट्टी वगळता पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते. या काळात बाजार समितीअंतर्गत करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, बाजार सम ...
सटाणा:बंद असलेल्या बाजार समित्या सुरू करून कांद्याचे लिलाव पूर्ववत करावे या मागणीसाठी येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी तहसील कार्यालयासमोर कांद्याच्या माळा घालून निदर्शने केली . ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच मार्च एण्डच्या कामामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत शुक्रवारपासून (दि.२७) लिलाव बंद झाल्याने, दररोज किमान दोन तर तीन करोड रुपयांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. सलग तीन ते चार दिवस लिलाव बंद असल्याने, करो ...
मागील काही दिवसांपासून उन्हाळ कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या असून यावर्षी तब्बल १ लाख ६६ हजार ५०३ हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली असून यात सटाणा तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात ४६ हजार ९०२ हेक्टर ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या ... ...
कांदा व्यापारी समदडीया यांचा कांदा ओडिसा (कोयकाबाजार) येथील चंदनेश्वर एन्टरप्रायजेस येथे पोहोच करण्यासाठी विश्वासाने संशयितांना गाडीत भरून दिला असता, त्यांनी कांदा ओडिसा येथे पोहोच न करता अन्यत्र विक्री करून समदडीया यांची फसवणूक केली. ...