उमराणे : गेल्या आठवड्यात उन्हाळी कांदा दरात तब्बल तीनशे ते पाचशे रुपयांची झालेली अनपेक्षित वाढ त्याच आठवड्यापुरती मर्यादित राहिल्याने कांदा विक्रेते, शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. मागील आठवड्यात १,८०० रुपयांवरून २,३०० रुपयांपर्यंत उसळी घेतलेल्या का ...
Yawatmal News कांदा चाळ अनुदान योजनेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या विदर्भातील ४७६ शेतकऱ्यांपैकी अवघ्या एका शेतकऱ्याला या योजनेतून अनुदान प्राप्त झाले आहे. ...
गेल्या आठवडाभरात कटवन परिसरातील सावतावाडी वडनेरला लाल कांद्याच्या रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिसरात आठवड्यापासून रिमझिम पावसाचे सातत्य होते. यामुळे पावसाचे पाणी वाफ्यात साचल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात येत ...
Onion prices likely to rise: पीटीआयनुसार भारतात कांद्याचा खप हा दर महिन्याला सरासरी 13 लाख टन असतो. खरीपाच्या हंगामात झालेल्या विलंबामुळे कांद्याचा साठा हा फार काळ पुरणार नाही. ...
कळवण : सध्या एकूणच महाराष्ट्रात पाऊस येण्याची अपेक्षा कायम असून, नवीन कांदा येण्याचे वेध लागलेले असताना साठविलेला कांदा चाळीत खराब होत आहे. त्यात कांदा बाजारभाव वाढत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकरी दिवसाआड कांदा ट्रॅक्टर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आण ...