लासलगांव : शनिवारी (दि.३१) लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत उन्हाळ बरोबरच लाल कांदाही विक्रीस आला असुन १६३ वाहनातील १७३० क्विंटल कांदा १०६० ते ६१९५ व सरासरी ५४०० रूपये दराने तर ९ वाहनातील ९० क्विंटल लाल कांदा १२८० ते ४३१२ व सरासरी ४२०१ रूपये भावाने विक ...
उन्हाळ कांद्याच्या तयारीत असलेल्या शेतक-याला पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये येणा-या कांद्याची चिंता आत्तापासूनच लागून राहिली आहे. उत्पादन येईल का आणि आले तर कांद्याला भाव मिळेल काय अशा विवंचनेत असलेल्या कांदा उत्पादक शेतक-याला आकाशात अधून मधून दाटून ...
इतर देशांतून केलेली आयात, साठेबाजीवर घातलेल्या निर्बंधामुळे कांद्याचे भाव निम्म्याने घटले आहेत. कांदा १० हजारांहून पाच हजारांवर खाली आला असून, पाडव्यानंतर कांदा पुन्हा भाव खाईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...
Onion Rate, CM Uddhav Thackeray, Central Minister Piyush Goyal News: कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता १५०० मे.टन एवढी वाढवून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ...
लिलाव दि.30 ऑक्टोबर पासुन पुर्ववत सुरू झाले असल्याची माहीती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, उपसभापती प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. ...
Onion News : कांदाप्रश्नी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्री दादाजी भुसे, खासदार विनायक राऊत, प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कांदा उत्पादक तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. ...
लासलगाव : लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव उद्या दि.30 ऑक्टोबर पासुन पुर्ववत सुरू होणार असल्याची माहीती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सौ सुवर्णा जगताप, उपसभापती सौ.प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. ...
लासलगाव : कांदा निर्यात बंदी, कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंध त्यानंतर कांदा आयातीला सुट यानंतर आज केंद्र सरकारने नोटीफिकेशन नंबर 49/2015-20 हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संचलक अमित यादव यांच्या सहीने नोटीफिकेशन जारी करून परत कांदा बियाणे निर्यातील ...