onion, collector, kolhapur कांद्याच्या घाऊक व्यापारासाठी २५ मेट्रीक टन व किरकोळ व्यापारासाठी २ मेट्रीक टन इतका साठा मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत केंद्र शासनाने लागू केला आहे. यांचे उल्लंघन झाल्यास व्यापाऱ्यांविरूध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम कारवाई कराव ...
विंचूर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू करण्याबाबतचा तिढा अजून कायम असला तरी लासलगाव बाजार समितीच्या विंचूर येथील उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू आहे. ...
लखमापूर : कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळे स्वयंपाक घरातून कांदा गायब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता विविध हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहक वर्गाला कांद्याऐवजी कोबी व मुळा यांना देण्यासाठी पसंती दिली आहे. ...
जळगाव नेऊर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे पदरात पडत असताना केंद्र शासनाने कांदा दरवाढीला आला घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्ब़ध घातले असून, या निर्ब़धानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ दोन टन कांदा साठ ...
लासलगाव : नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख १५ कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये लिलाव तीन दिवसांपासून बंद आहेत. लिलाव बंद असल्यानं तीन दिवसांत ८० ते १०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. ...
उमराणे : शासनाने घाऊक कांदा व्यापार्यांंना २५ टन पर्यंत कांदा माल साठवणुकीचे निर्बंध लादल्याने येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत दुसर्या दिवशीही व्यापारी सहभागी न झाल्याने कांदा लिलाव ठप्पच होते.परिणामी भाववाढीची अपेक्षा असताना ...