सतत बदलणाºया हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकºयांनी लागवडीऐवजी कांदा पेरणीचा अवलंब केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेत ...
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात तीन दिवसांत कांद्याची आवक वाढून सुमारे १५ हजार ६०५ क्विंटल आवक झाली. दरात ७०० रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
पिंपळगाव बसवंत : तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र शासनाने तुर्कस्थान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयात करून देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठेत हा कांदा पोहोचला आहे. पिंपळगाव बाजार समितीतही तो शनिवारी (दि. ७) विक्रीसाठी आला असल्याने त्या ...
onion, Market, Satara area सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असलीतरी दरात सतत घसरण सुरू आहे. जुन्या कांद्याला क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर निघाला. तर मागील आठवड्याच्या तुलनेत जुन्या कांद्यामागे दीड हजार तर नव्या कांद्याला ५०० रुपये कमी ...
कळवण : कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे चोरांनी आपला मोर्चा चाळीतील कांद्याकडे वळविल्याने नवीबेजच्या देवरे वस्तीवर बुधवारी झालेल्या कांदाचोरीचा तपास कळवण पोलिसांनी अवघ्या २४ तासात शिताफीने लावून चौघांना पीक अप वाहनासह ताब्यात घेतले असून कळवण ...
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता २५ मे. टन तर किरकोळ व्यापाऱ्यांसाठी ती केवळ २ मे. टन इतकीच केली आहे. ...
लासलगाव : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कृषी विधेयके खासदारांना धक्काबुक्की करून मंजूर करून घेतली. या काळ्या विधेयकांची शनिवारी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर होळी करण्यात आली. ...