"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण
वनप्लस मोबाईल, मराठी बातम्या FOLLOW Oneplus mobile, Latest Marathi News
Oneplus nord 2 5g blasted : अवघ्या दहा दिवसांपूर्वी वनप्लसचा नवा फोन घेतला होता. मात्र अचानक काम करत असताना त्याच्या खिशातून धूर आला आणि फोनचा मोठा स्फोट झाला. ...
Oneplus 10 Design Leak: OnePlus 10 Pro स्मार्टफोन कर्व एज आणि पंच होल कटआउटसह येईल आणि तर रेगुलर व्हर्जन फ्लॅट स्क्रीनसह सादर केला जाईल. ...
OnePlus Battery Replacement Offer: वनप्लसने काही जुन्या स्मार्टफोन्सच्या बॅटरीज बदलण्याची ऑफर सादर केली आहे. जुन्या मॉडेल्सच्या बॅटरीजचा उरलेला स्टॉक संपवण्यासाठी कंपनीने ही ऑफर आणली आहे. ...
OnePlus 9 RT Launch: कंपनी OnePlus 9 RT वर काम करत असून हा फोन ऑक्टोबरमध्ये भारतात सादर केला जाईल. ...
OnePlus Gifting Days: 12 ऑगस्टपासून OnePlus Gifting Days सुरु झाले आहेत आणि 22 ऑगस्टपर्यंत वनप्लस स्मार्टफोन आणि टीव्ही जिंकता येतील. ...
OnePlus Nord 2 Blast: शुभम श्रीवास्तव नावाच्या ट्विटर युजरने ट्विट करून सांगितले कि त्याच्या वडिलांच्या Nord 2 स्मार्टफोनमध्ये अचानक स्फोट झाला आहे. ...
OnePlus Nord 2 5G blast: महिलेने पाच दिवस आधीच OnePlus Nord 2 5G खरेदी केला होता. रविवारी हा फोन पर्समध्ये ठेवून सायकलने ती बाजारात जात होती. तेव्हा अचानक स्फोट झाला. फोनला अचानक आग लागली आणि धूर निघू लागला. ...
Oneplus 9t may not launch: टिप्सटर Max Jambor ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी OnePlus 9T स्मार्टफोन यावर्षी लाँच करणार नाही. ...