"माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
ओदिशा, मराठी बातम्या FOLLOW Odisha, Latest Marathi News
ओडिशात झालेल्या श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ...
Cyclone Montha: चक्रीवादळामुळे समुद्राच्या तळातील 'ब्रिटिशकालीन' जहाजाचा सांगाडा वर आला ...
एका २४ वर्षीय विद्यार्थ्याचा राजस्थानच्या कोटा येथील हॉस्टेलमध्ये रहस्यमय परिस्थितीत मृतदेह आढळला. ...
Odisha Dhenkanal Murder News: ओडिशातील ढेंकनाळ जिल्ह्यातील दाद्राघाटी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. ...
Odisha Crime: तरुणाचे कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. ...
अमजद आपल्या पत्नीशी गोड बोलला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि नंतर चाकू काढून तिच्यावर हल्ला केला. ...
Odisha News: मृत्यू झालेल्या एका महिलेवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंबीयांनी केली. तिची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत तिचा मृतदेह चितेवर ठेवला. त्यानंतर मुखाग्नी देऊन चिता पेटवणार तोच अचानक मृतदेहाची हालचाल झाली. ...
सर्व झोपलेले असताना काही वर्गमित्रांनी ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक टाकलं. ...