लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओदिशा

ओदिशा, मराठी बातम्या

Odisha, Latest Marathi News

जमिनीचा वाद आणि तिहेरी हत्याकांड! लहान भाऊ, वहिनी आणि पुतणीचे कुऱ्हाडीने केले तुकडे - Marathi News | Land dispute and triple murder! Younger brother, sister-in-law and niece hacked to pieces with an axe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमिनीचा वाद आणि तिहेरी हत्याकांड! लहान भाऊ, वहिनी आणि पुतणीचे कुऱ्हाडीने केले तुकडे

जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगी अशा तिघांची हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण गाव हादरले.  ...

प्रसिद्ध गायक अभिजीत यांचं निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | odisha singer Abhijit majumdar passes away at the age of 54 at aiims bhubaneswar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायक अभिजीत यांचं निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अभिजीत मजुमदार यांचं निधन झालं आहे. त्यामुळे अभिजीत यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे ...

Leopard Attack: घरात घुसलेल्या बिबट्याशी भिडला, झटापटीत बिबट्याचा मृत्यू, तरुणही गंभीर जखमी - Marathi News | Man Fights Off Leopard with Bare Hands in Odisha; Predator Dead, Youth Critical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरात घुसलेल्या बिबट्याशी भिडला, झटापटीत बिबट्याचा मृत्यू, तरुणही गंभीर जखमी

Odisha Leopard Attack News: ओडिसातील कटक जिल्ह्यातून एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली. झोपेत असताना घरात घुसलेल्या बिबट्याने हल्ला केला, पण मृत्यूसमोर उभा असतानाही हा तरुण डगमगला नाही. ...

जगण्यासाठी संघर्ष! खिशात पैसे नाहीत, आजारी पत्नीसाठी वृद्धाचा ३०० किमीचा प्रवास, पाणावतील डोळे - Marathi News | 75 year old man pulls wife 300 km on rikshaw for treatment in odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगण्यासाठी संघर्ष! खिशात पैसे नाहीत, आजारी पत्नीसाठी वृद्धाचा ३०० किमीचा प्रवास, पाणावतील डोळे

७५ वर्षांच्या बाबू लोहार यांनी हार न मानता आपल्या पत्नीला साध्या मालवाहू रिक्षावर बसवलं आणि ३०० किलोमीटरचे अंतर कापण्याचा धाडसी निर्णय घेतला. ...

बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट सर्वच बॅन...! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; कारण काय? - Marathi News | Beedi gutkha tobacco cigarettes all banned odisha took a big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट सर्वच बॅन...! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; कारण काय?

केवळ विक्रीवरच नाही, तर या पदार्थांचे उत्पादनावर, पॅकेजिंगवर आणि वितरणावरही बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ...

चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं? - Marathi News | odisha 8 year old loses eye sight as the chips packet blasts in fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?

चिप्सच्या पाकिटात झालेल्या स्फोटामुळे एका आठ वर्षांच्या मुलाचं आयुष्य कायमचं बदललं आहे. ...

Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी - Marathi News | odisha nine seater india one air plane crash six people injured pilot horrific accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी

ओडिशामध्ये शनिवारी दुपारी भुवनेश्वरहून राउरकेला येथे जाणाऱ्या 'इंडिया वन एअर'च्या ९ सीटर विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. ...

Odisha: गळ्यात साप गुंडाळून रस्त्यावर फिरला! अन् मग... आता मृत्युशी झुंजतोय तरुण! - Marathi News | Odisha Man Flaunts Highly Venomous Snake Coiled Around Neck In Public– Regrets It Moments Later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गळ्यात साप गुंडाळून रस्त्यावर फिरला! अन् मग... आता मृत्युशी झुंजतोय तरुण!

Odisha Viral News: ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातून अत्यंत भयानक प्रकार समोर आला.  ...