लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | The work of the cabinet sub-committees on Maratha and OBC reservation is parallel - Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे

दोघांचा उत्कर्ष साधू; कोणाच्या ताटातले काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणार नाही ...

“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said state mahayuti govt is positive for hyderabad gazette but will it give 42 percent reservation like telangana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच रामबाण उपाय आहे. पण भाजपा सरकार मात्र त्याबाबत फारसे अनुकुल दिसत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

ठाण्यातील सरकारी विश्रामगृहाबाहेरविविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन - Marathi News | National OBC Federation protests outside government rest house in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील सरकारी विश्रामगृहाबाहेरविविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन

महासंघाने यापूर्वीच 30 ऑगस्टपासून नागपूर येथे आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केले होते. ...

“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis said we will remove the doubts in chhagan bhujbal mind and there will be no injustice to obc samaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटिअरसंर्भात काढलेल्या जीआरवर ओबीसी संघटना व नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...

OBC Reservation: तीन महिन्यांंच्या रमाईला घेऊन आई आंदोलनात; रुतिका म्हणाल्या, "हा लढा आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी..." - Marathi News | OBC Reservation: Mother protests after three months of pregnancy; Rutika said, "This fight is for our future generations..." | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :OBC Reservation: तीन महिन्यांंच्या रमाईला घेऊन आई आंदोलनात; रुतिका म्हणाल्या, "हा लढा आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी..."

Nagpur : एक चिमुरडी तिच्या भविष्यासाठी आंदोलनात तिच्या कुटुंबियांसोबत उपस्थित झाली. सहा दिवस चाललेल्या या आंदोलनाला अखेर मराठा आरक्षण थांबल्या नंतर थांबवण्यात आले. ...

"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे - Marathi News | "...Then what about the rest of the Marathas? Who will think of them?", Vinod Patil showed the figures | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे

Maratha OBC Reservation: सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील शासन आदेश काढला. यातून मराठा समाजाला काहीही मिळणार नसल्याचे विनोद पाटील म्हणाले. त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर त्यांनी आकडेवारीनेच उत्तर दिले.  ...

'एका जातीला पायघड्या, दुसऱ्या जातींची उपेक्षा', ओबीसी आंदोलकांचा स्वतःला संपविण्याचा इशारा - Marathi News | One caste is favoured while another is neglected, OBC protesters threaten self-immolation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'एका जातीला पायघड्या, दुसऱ्या जातींची उपेक्षा', ओबीसी आंदोलकांचा स्वतःला संपविण्याचा इशारा

अंतरवाली सराटीतल्या ओबीसी उपोषणाचा आजचा चौथा दिवस; मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरुच राहणार ...

हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक;अंतरवालीत GR ची होळी करत शासनाचा निषेध - Marathi News | OBC community aggressive against Hyderabad Gazette; Protesting the government by celebrating GR Holi in Antarwali | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हैदराबाद गॅझेट विरोधात ओबीसी समाज आक्रमक;अंतरवालीत GR ची होळी करत शासनाचा निषेध

'हा जीआर आमच्या पाठीत खंजीर खुपसणारा आहे,' असे आंदोलकांनी म्हटले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ...