लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

OBC Reservation: “भाजपकडून जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचा बुद्धिभेद, राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा” - Marathi News | congress nana patole criticised bjp and devendra fadnavis over obc reservation after sc order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपकडून जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचा बुद्धिभेद, राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा”

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरक्षण संपुष्टात आणण्यासाठीच काम करत आहे, हे उघड आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

OBC Reservation: ...अन्यथा तुमच्या मनात ओबीसी आरक्षणाची इच्छा नसल्याचे स्पष्ट होईल- देवेंद्र फडणवीस - Marathi News | It is possible to make imperial data in three months, said Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा तुमच्या मनात ओबीसी आरक्षणाची इच्छा नसल्याचे स्पष्ट होईल- देवेंद्र फडणवीस

ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

OBC Reservation: “ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल केलाय, महिन्याभरात इम्पेरिकल डेटा शक्य” - Marathi News | chandrashekhar bawankule criticised maha vikas aghadi thackeray govt over obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल केलाय, महिन्याभरात इम्पेरिकल डेटा शक्य”

OBC Reservation: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला काहीच करायचे नाहीये, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ...

एका महिन्यात इम्पेरिकल डेटा तयार होऊ शकतो : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | chandrashekhar bawankule on supreme court rejects maharashtra state plea of obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका महिन्यात इम्पेरिकल डेटा तयार होऊ शकतो : चंद्रशेखर बावनकुळे

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. यासोबतच इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका महिन्यात तयार होऊ शकतो, असे म्हटले आहे.  ...

OBC Reservation: महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का! ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली - Marathi News | supreme court rejects plea of obc reservation big setback to maharashtra govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का! ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

केंद्र सरकारच्या सांगण्याप्रमाणे इम्पेरिकल डाटा देण्यात येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटले आहे. ...

OBC Reservation: “महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा गोंधळ”: राज ठाकरे - Marathi News | mns raj thackeray alleged that confusion of obc reservation to postpone municipal elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :“महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी आरक्षणाचा गोंधळ”: राज ठाकरे

OBC Reservation: केंद्राने मोजायचे की राज्याचे मोजायचे, यावरून मोजामोजी सुरु झाली आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. ...

ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका नाही : ग्रामविकास मंत्री मुश्रीफ - Marathi News | No election without resolution of OBC reservation says Minister for Rural Development Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका नाही : ग्रामविकास मंत्री मुश्रीफ

महाविकास आघाडी ओबीसींच्या पाठीशी ठामपणे राहिली आहे तरीही विरोधक ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडीला टार्गेट करत असल्याचा केला आरोप. ...

लोकमत इम्पॅक्ट! ओबीसींच्या डाटासाठी अखेर मिळाले ५ कोटी - Marathi News | Lokmat Impact! 5 crore finally received for OBC data | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकमत इम्पॅक्ट! ओबीसींच्या डाटासाठी अखेर मिळाले ५ कोटी

आयोगाने असा डाटा तयार करायचा तर आम्हाला ४३५ कोटी रुपये द्या, अशी मागणी केली होती. ...