लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण

Obc reservation, Latest Marathi News

'अपुरे मनुष्यबळ, कमी जागा; आम्ही काम करायचे तरी कसे?'; मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला ठणकावले - Marathi News | Insufficient manpower less space How do we work Backward Classes Commission writes letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अपुरे मनुष्यबळ, कमी जागा; आम्ही काम करायचे तरी कसे?'; मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला ठणकावले

मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी. डी. देशमुख  (अतिरिक्त कार्यभार) यांनी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवांना यासंदर्भात एक खरमरीत पत्र लिहिले आहे. ...

OBC Reservation : राज्य सरकारला मोठा झटका, ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण रद्द; इम्पिरिकल डेटाची विनंतीही फेटाळली - Marathi News | Political reservation for OBCs canceled request for imperial data also rejected by supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारला मोठा झटका, ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण रद्द; इम्पिरिकल डेटाची विनंतीही फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. ...

OBC Reservation : निवडणुका पुढे ढकला, राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत ठराव - Marathi News | OBC Reservation Election should be postponed resolution of state government in cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुका पुढे ढकला, राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत ठराव

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेल्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. ...

OBC Reservation: “संसदेत बिनचूक असणारा डेटा सुप्रीम कोर्टात सदोष कसा होतो?”; सुप्रिया सुळेंचा रोखठोक सवाल - Marathi News | ncp supriya sule criticised centre modi govt over obc reservation imperial data | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संसदेत बिनचूक असणारा डेटा सुप्रीम कोर्टात सदोष कसा होतो?”; सुप्रिया सुळेंचा रोखठोक सवाल

संसदेत अचूक असणारा डेटा सर्वोच्च न्यायालयात सदोष कसा, याचे उत्तर केंद्र सरकारला द्यावे लागले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

५० टक्के मर्यादा जैसे थे, इम्पिरियल डेटा देत नाहीत; आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक :अशोक चव्हाण - Marathi News | Negative role of Center hits OBC's political reservation after Maratha reservation: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :५० टक्के मर्यादा जैसे थे, इम्पिरियल डेटा देत नाहीत; आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक :अशोक चव्हाण

Ashok Chavan on reservation : केंद्राच्या नकारात्मक भूमिकेचा मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला फटका : ...

OBC Reservation: “शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार, प्रस्थापितांच्या नौटंकीचा पर्दाफाश” - Marathi News | bjp gopichand padalkar criticised thackeray govt over obc reservation after sc order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शकूनी काकाच्या इशाऱ्यावर चालणारे सरकार, प्रस्थापितांच्या नौटंकीचा पर्दाफाश”

सुरुवातीपासून प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणला जातोय, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...

'Imperial Data गोळा करण्याबाबत सरकारने अजूनही टाळाटाळ केली तर भाजप आंदोलन करणार' - Marathi News | mva government imperial data collection bjp agitation chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'Imperial Data गोळा करण्याबाबत सरकारने अजूनही टाळाटाळ केली तर भाजप आंदोलन करणार'

महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळेच सध्या चालू असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगर पंचायतींच्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण गेले आहे-चंद्रकांत पाटील ...

obc reservation : 'राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले' - Marathi News | devendra fadnavis obc commented on mahavikas agadhi government over obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :obc reservation : 'राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले'

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. तीन महिन्यात आरक्षण मिळालं नाही, तर राज्य सरकारच्या नेत्यांच्या मनात ओबीसींना आरक्षण देणं नाही हे स्पष्ट होईल, असे फडणवीस म्हणाले. ...