लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ओबीसी आरक्षण

ओबीसी आरक्षण, मराठी बातम्या

Obc reservation, Latest Marathi News

ओबीसीमधून आरक्षणाला आव्हान मिळाले तर टिकणार का? प्रविण गायकवाड यांचा सवाल - Marathi News | pune news will reservation survive if challenged from OBC Pravin Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओबीसीमधून आरक्षणाला आव्हान मिळाले तर टिकणार का? प्रविण गायकवाड यांचा सवाल

संभाजी ब्रिगेडकडून महाराष्ट्र धर्मासाठी कार्यक्रमाचे आयोजन ...

'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा - Marathi News | 'If our GR is challenged, we will also challenge OBC reservation in court'; Manoj Jarange warns | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

जीआर मध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे कोट्यवधींच्या संख्येने रस्त्यावर दिसणार, जरांगे पुन्हा आक्रमक!  ...

ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यास गती देणार, मंत्रिमंडळ उपसमितीच्या अनेक शिफारशी - Marathi News | Many recommendations of the Cabinet Sub-Committee will accelerate the resolution of the issues of the OBC community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यास गती देणार, मंत्रिमंडळ उपसमितीच्या अनेक शिफारशी

ओबीसींच्या राजकीय हक्कांवर गदा येउ नये ही आपली भूमिका आहे. सरसकट प्रमाणपत्रे देण्यात येउ नयेत. तसेच आता हैद्राबाद गॅझेटच्या निर्णयानंतर बंजारा समाज देखील मागणी करत आहे. ...

मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली - Marathi News | After the Maratha movement, OBCs will now march in Mumbai; The date was also decided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली

मराठा आरक्षणाच्या मोर्चानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत होणार आहे. ...

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत? - Marathi News | Hyderabad Gazetteer Notification challenged in bombay High Court; What is in the petition? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

Maratha Reservation Bombay High Court: राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर व सातारा गॅझेटियरच्या आधारे २ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. ...

Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका - Marathi News | Maratha Reservation: A white paper should be issued on the Kunbi certificates issued till date in the state. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका

खोट्या नोंदींद्वारे ओबीसी प्रमाणपत्रे दिली जाणार नाहीत याची दिली ग्वाही, वंशावळ जुळल्यावर कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच लाभ मिळणार ...

यापुढे कुणबी उमेदवारांना मतदान नाही, कोल्हापुरात ओबीसी सर्वपक्षीय राजकीय मेळाव्यात ठराव  - Marathi News | No more voting for Kunbi candidates resolution passed at OBC all party political rally in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :यापुढे कुणबी उमेदवारांना मतदान नाही, कोल्हापुरात ओबीसी सर्वपक्षीय राजकीय मेळाव्यात ठराव 

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल, तर रस्त्यावर उतरून लढू ...

'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा - Marathi News | 'I appreciate the government, but I won't leave if threatened': Manoj Jarange's direct warning to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेणार! नारायणगडावर येण्याचे जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन ...