LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Nitish kumar, Latest Marathi News
जेडीयू आणि भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एनडीएच्या या घटक पक्षांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. ...
Bihar Liquor Ban: या मोहिमेअंतर्गत मंगळवारी पहिल्याच दिवशी 5 अवैध दारुच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. ...
मागील काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी अनेक विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्या भेटींमध्ये राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. ...
बिहारच्या सारण जिल्ह्यातील एका शाळेत चक्क मुलांनाही सॅनिटरी नॅपकिनचे वाटप झाल्याची नोंद आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 79 हजार 723 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. ...
नव्या आदेशांनुसार, बिहारमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. सध्या 6 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान नाईट कर्फ्यू लागू असेल. ...
बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारच्या मोहिमेमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ...
बिहारमध्ये दारुबंदीच्या मुद्द्यावरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी मोठं विधान केलं आहे. मांझी यांनी बिहारमध्ये पूर्णपणे दारुबंदीचा दावा फोल ठरवला आहे. ...