लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
Jagannath Reddy यांची महाराष्ट्राला मोठी मदत | Nitin Gadkari | Corona Virus In Maharashtra News - Marathi News | Jagannath Reddy's great help to Maharashtra | Nitin Gadkari | Corona Virus In Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Jagannath Reddy यांची महाराष्ट्राला मोठी मदत | Nitin Gadkari | Corona Virus In Maharashtra News

...

परतफेड! निमगावच्या ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाठवला खंडेरायाचा 'बेलभंडारा'  - Marathi News | Payback! Nimgaon villagers send Khanderaya's 'Belbhandara' to Union Minister Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परतफेड! निमगावच्या ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पाठवला खंडेरायाचा 'बेलभंडारा' 

विकासकामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार.... ...

चांगभलं! खेड तालुक्यातील क्षेत्र खंडोबा मंदिर विकासकामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर  - Marathi News | Good! Fund of Rs. 56 crore sanctioned for development work of Khandoba temple in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांगभलं! खेड तालुक्यातील क्षेत्र खंडोबा मंदिर विकासकामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ट्विटद्वारे घोषणा; पर्यटन, कृषी औद्यगिक क्षेत्राला मिळणार चालना ...

रोज १५७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार - Marathi News | 157 metric tons of oxygen will be available daily to Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोज १५७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार

Nagpur news; उपराजधानीत रुग्णांना ऑक्सिजनची कमी जाणवत असल्याने बाहेरील राज्यांतून साठा बोलविण्यात येत आहे. भिलाईनंतर आता विशाखापट्टणमहूनदेखील दररोज ऑक्सिजन मिळणार आहे. ...

आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत प्रथम क्रमांकावर असेल: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari says that india to become no 1 electric vehicle manufacturer in world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत प्रथम क्रमांकावर असेल: नितीन गडकरी

electric vehicle: आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत देश प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ...

"माझी धनवान लोकांना विनंती आहे, की "| Nitin Gadkari Speech | Maharashtra News - Marathi News | "I urge the rich, that" Nitin Gadkari Speech | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी धनवान लोकांना विनंती आहे, की "| Nitin Gadkari Speech | Maharashtra News

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यातच कोरोनामुळे मृत्यूचा आकडाही मोठा आहे, म्हणूनच आज नितीन गडकरी यांनी धनवान लोकांना विनंती केली आहे , काय आहे हि विनंती जाणून घ्या या सविस्तर व्हिडीओमधून - ...

"दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?" - Marathi News | Maharashtra Congress Slams Modi Government Over Remdesivir and Oxygen Shortage in Maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?"

Maharashtra Congress Slams Modi Government : काँग्रेसने भाजपा आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

Tesla ला भारतात कार बनविण्यात अडचणी? नितीन गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग - Marathi News | nitin gadkari says tesla will immensely benefit from local manufacturing in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tesla ला भारतात कार बनविण्यात अडचणी? नितीन गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग

Tesla in india: टेस्ला कंपनीला भारतात व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी असून, शक्य तितक्या लवकर प्रकल्प सुरू करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. ...