लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
शिवसेनेच्या दहशतीमुळे राष्ट्रीय मार्गांची कामे बंद करण्याची वेळ, नितीन गडकरींचा लेटरबॉम्ब, लक्ष घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Nitin Gadkari's letter bomb, time to stop work on national highways due to Shiv Sena terror | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या दहशतीमुळे राष्ट्रीय मार्गांची कामे बंद करण्याची वेळ, नितीन गडकरींचा लेटरबॉम्ब

Nitin Gadkari : गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये  अडथळे आणत आहेत याकडे या पत्रात लक्ष वेधले आहे ...

“शिवसेना कसे काम करते हे नितीन गडकरींना तेव्हा माहिती नव्हते का?”; काँग्रेसचा टोला - Marathi News | nana patole criticized nitin gadkari over wrote letter to cm uddhav thackeray about national highway | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवसेना कसे काम करते हे नितीन गडकरींना तेव्हा माहिती नव्हते का?”; काँग्रेसचा टोला

शिवसेना कसे काम करते हे नितीन गडकरींना तेव्हा माहिती नव्हते का, असा खोचक सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे. ...

Nitin Gadkari Letter to CM Uddhav Thackeray: “तिथे तुम्ही गप्प का?; नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटरबॉम्बवर शिवसेनेचा टोला - Marathi News | Shivsena Arvind Sawant Reply on Nitin Gadkari Letter to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दहशत निर्माण करणारे आज तुमच्यासोबत, मग तिथे तुम्ही गप्प का?; शिवसेनेचा सवाल

Shivsena Arvind Sawant Reaction on Nitin Gadkari Letter: गडकरींच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

अहमदाबादमध्ये वाहन स्क्रॅपिंग प्लांट उभारण्यात गुजरात सरकारची मदत करणार TATA Motors - Marathi News | tata motors join hands with gujarat government to support setting up of a vehicle scrapping facility in ahmedabad | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अहमदाबादमध्ये वाहन स्क्रॅपिंग प्लांट उभारण्यात गुजरात सरकारची मदत करणार TATA Motors

TATA Motors & Government Of Gujrat : टाटा मोटर्सनं गुजरात सरकारसोबत बंदरे आणि परिवहन विभागाद्वारे केला करार. ...

EXCLUSIVE Nitin Gadakari: नितीन गडकरींचा मुख्यमंत्र्यांवर 'लेटरबॉम्ब'; शिवसेनेच्या दहशतीपायी राष्ट्रीय महामार्गांची कामं बंद करावी लागतील! - Marathi News | Nitin Gadkari letter to CM Uddhav Thackeray; Shiv Sena terror will have to stop work on highways | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर गंभीरपणे विचार करावा लागेल; शिवसेनेच्या दहशतीवरून गडकरींचा ठाकरेंवर 'लेटरबॉम्ब'

Nitin Gadkar Letter to CM Uddhav Thackeray: गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते कशा पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये सातत्याने अडथळे आणत आहेत याकडे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे ...

स्क्रॅप पॉलिसीमुळे ३५ हजार नवे रोजगार; राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर - Marathi News | 35000 new jobs due to scrap policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्क्रॅप पॉलिसीमुळे ३५ हजार नवे रोजगार; राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गांधीनगर येथे आयोजित गुंतवणूक शिखर परिषदेत राष्ट्रीय वाहन भंगार निर्धारण धोरण जाहीर केले. ...

नितीन गडकरींच्या खात्याचे अर्धा डझन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधांतरी; कारण... - Marathi News | Half a dozen national highway projects pending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरींच्या खात्याचे अर्धा डझन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधांतरी; कारण...

नव्या नियमांनुसार तत्त्वत: मंजुरीच्या आधारावर महामार्गांचे प्रकल्प अहवाल बनविण्याच्या कामाला खीळ बसली आहे. ...

मुदत संपलेली जुनी वाहने सक्तीने काढणार भंगारात! - Marathi News | pm Narendra Modi launches Vehicle Scrappage Policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुदत संपलेली जुनी वाहने सक्तीने काढणार भंगारात!

राष्ट्रीय वाहन भंगार धोरणाची केली घोषणा ...