Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
कळंबोली ते जेएनपीटी महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मुंबई येथील बैठकीत दिले आहेत. ...
पोर्ट ट्रस्टद्वारे करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत झाले. तरंगत्या उपाहारगृहांचेदेखील या वेळी उद्घाटन करण्यात आले. ...
जादूगराच्या विविध करामती पाहिल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना एक प्रमाणपत्र लिहून दिले. परंतु जादुगराने आपल्या हाताची कमाल दाखवित सफाईने या सर्टिफिकेटला गडकरी यांच्या राजीनाम्यात बदलविले. ...
मागील काही दिवसात नागपुरात अनेक आयकॉनिक गोष्टी घडत आहेत. यातच आता इंडियन रोड कॉग्रेसच्या (आयआरसी) राष्ट्रीय अधिवेशनाचाही समावेश होत आहे. येत्या २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान हे अधिवेशन विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवे ...
रस्ते बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि पर्यावरणपूरक विकासासाठी आता सिमेंट रोड हे ‘ब्लॉक’ तयार करून बनवण्याबाबतच्या विकल्पावर विचार केला जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. नागपुरात तयार होत असलेल्य ...