लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
भारताच्या उभारणीत नितीन गडकरींची कामगिरी मोलाची; रतन टाटांची शाबासकी - Marathi News | Gadkari has enterprising leadership; Ratna Tata's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारताच्या उभारणीत नितीन गडकरींची कामगिरी मोलाची; रतन टाटांची शाबासकी

गडकरी यांच्या चार वर्षांच्या कामगिरीवरील 'इंडिया इन्स्पायर' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात टाटा बोलत होते. ...

अशोक वाटिका-रेल्वे स्टेशन उड्डाण पुलाच्या कामाची निविदा मंजूर - Marathi News | Tender approved for work of Ashok Vatika-Railway Station Fly over | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अशोक वाटिका-रेल्वे स्टेशन उड्डाण पुलाच्या कामाची निविदा मंजूर

अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनच्या बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाच्या कामाची निविदा अखेर मंजूर झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केल ...

मुंबईच्या चौफेर विकासाला फडणवीस, गडकरींची साद - Marathi News | Fadnavis for Mumbai's development, and Gadkari's simplicity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या चौफेर विकासाला फडणवीस, गडकरींची साद

झोपडपट्टीमुक्त मुंबईसह शहराच्या चौफेर विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली. ...

अ‍ॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे  - Marathi News | Based on the knowledge of Agro Vision, farmers should be enriched | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ‍ॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे 

अ‍ॅग्रो व्हिजनमध्ये विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे अ‍ॅग्रो व्हिजनमधील ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री ...

सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीयांची मान स्वाभिमानाने ताठ झाली : नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari: Pride of India because of its surgical strike! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीयांची मान स्वाभिमानाने ताठ झाली : नितीन गडकरी

दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मिरात निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राईकचा धाडसी निर्णय घेतला. शूर सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालून ही मोहीम फत्ते केली. यामुळे भारतीयाची मान स्वाभिमानाने ताठ झाल्या ...

शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश व्हावा : नितीन गडकरी - Marathi News | Milk should be included in school nutrition diet: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालेय पोषण आहारात दुधाचा समावेश व्हावा : नितीन गडकरी

मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भात अडीच लाख लिटर दुधाची खरेदी सुरू आहे. विदर्भात जिल्हा आणि तालुकास्तरावर मदर डेअरीचे मार्केटिंग करणे गरजेचे असून, दुधाचा वापर वाढविण्यासाठी लग्न, वाढदिवस आणि शालेय पोषण आहारात दूध वितरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन क ...

भारतात विदेशी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी - Marathi News | Foreign investors have golden chance in India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतात विदेशी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी

भारत सध्या विकासप्रक्रियेत प्रचंड वेगाने प्रगती करत असून, देशात पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत आहे. या विकासप्रक्रियेत विदेशी गुंतवणूकदारांना सहभागी होण्यास सांगून विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ ...

कमी खर्चात गुणवत्तापूर्ण रस्ते बांधकामांना प्राधान्य : नितीन गडकरी - Marathi News | Priority to construction of quality roads at low cost: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कमी खर्चात गुणवत्तापूर्ण रस्ते बांधकामांना प्राधान्य : नितीन गडकरी

भारत विकसनशील देश असल्याने आपल्याला आर्थिक मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च (कॉस्ट आॅफ कंस्ट्रक्शन) कमी करत नेऊन बांधकामाची गुणवत्ता वाढविणे म्हणजे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे, हे आमचे प्राधान ...