लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नीतेश राणे 

Nitesh Rane Latest news

Nitesh rane, Latest Marathi News

नितेश राणे  Nitesh Rane हे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे धाकटे पूत्र आहेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार आहेत. नारायण राणेंचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 
Read More
कलमठ, पिसेकामसे, वरवडे, बिडवाडीत विकास कामांची भुमीपुजन - Marathi News | Kalamath, Pisekamse, Varvade, Bidwadi, Bhumipujan of development works | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कलमठ, पिसेकामसे, वरवडे, बिडवाडीत विकास कामांची भुमीपुजन

त. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळला पाहीजे.त्यामुळे समाजात विविध विकासकामांचा दिलेला शब्द पाळणे हा खरा धर्म आम्ही मानतो, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. ...

आता 'बेस्ट' खाऊन दाखवतो, नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर जहरी टीका - Marathi News | Nitesh Ranee, who has been criticized for Shiv Sena from cartoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता 'बेस्ट' खाऊन दाखवतो, नितेश राणेंची व्यंगचित्रातून शिवसेनेवर जहरी टीका

मुंबईतील बेस्ट कामगारांच्या संपाचा आज सातवा दिवस सुरू आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यात अद्याप सत्ताधारी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना यश आले नाही. ...

सिंधुदुर्ग : कणकवलीत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ ; ८ प्रभागात मोहिम - Marathi News | Sindhudurg: Launch of Maha Swachchatta Abhiyan in Kankavli; 8 divisional campaign | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कणकवलीत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ ; ८ प्रभागात मोहिम

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ अभियान जनजागृतीसाठी कणकवलीत नगरपंचायतीच्यावतीने महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ नगरपंचयत कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ...

सिंधुदुर्ग : पाणीटंचाई आराखडे कागदावर नको : नीतेश राणे, प्रशासनाला सुनावले खडे बोल - Marathi News | Sindhudurg: Water shortage is not on paper: Nitesh Rane, told the administration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : पाणीटंचाई आराखडे कागदावर नको : नीतेश राणे, प्रशासनाला सुनावले खडे बोल

सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टँकर लावण्याची वेळ येईल़ त्यामुळे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय ठेवून पाणी टंचाईची कामे पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या़ ...

'बायको शिवसेनेसारखी पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही' - Marathi News | 'Wife should be like Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बायको शिवसेनेसारखी पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही'

शिवसेना आणि राणेपुत्र आमदार नितेश राणे यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा, नितेश राणेंनी शिवसेनेच्या सत्तेतील सहभागावरुन सेनेला टार्गेट केलं आहे. ...

सिंधुदुर्ग : उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : नीतेश राणे - Marathi News | Sindhudurg: Take immediate action to provide Ujjwala gas scheme: Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : नीतेश राणे

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत घरगुती गॅस जोडणीसाठी उपलब्ध असलेली यादी सदोष आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु करावी, अशा सक्त सुचना आमदार नीतेश राणे यांनी दिल्या आहेत. ...

चॉकलेट सेम, केवळ रॅपर बदलले, मराठा आरक्षणावरून नितेश राणेंचा टोला  - Marathi News | Chocolate Same, Only Rappers Changed, Nitesh Rane on Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चॉकलेट सेम, केवळ रॅपर बदलले, मराठा आरक्षणावरून नितेश राणेंचा टोला 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक आज विधिमंडळात एकमताने पारित झाले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया देताना ''चॉकलेट तेच आहे, मात्र केवळ रॅपर बदलले आहे,'' असे म्हटले आहे. ...

पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याची  नीतेश राणेंची चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार - Marathi News | Complaint against Nitish Ranike Chandrakant Patil for not getting benefit of crop insurance scheme | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पीक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याची  नीतेश राणेंची चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार

शासनाच्या प्रधानमंत्री  पीक विमा योजनेंतर्गत देवगड तालुक्यातील कोणत्याही शेतकºयाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशी तक्रार आमदार नीतेश राणे यांनी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्रान्वये केली आहे. ...