By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
Nitesh Rane Sindhudurgnews- देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्र किनारपट्टीवर पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांच्या प्रयत्नाने तांबळडेग समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार राणे या ... Read More
2 days ago