लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
बालकांच्या शिक्षण व स्वास्थ्यावरील अनुदान यंदा तरी वाढणार काय? - Marathi News | budget 2020 : Will children's education and health grants increase this year? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बालकांच्या शिक्षण व स्वास्थ्यावरील अनुदान यंदा तरी वाढणार काय?

गेल्या अर्थसंकल्पात सरकारने बालकल्याणावरील अनुदान २१,६४४ कोटी केले खरे, पण गेल्या पाच वर्षांत बाल शिक्षण व स्वास्थ्य यावरील अनुदानात घटच झाली आहे. हे अनुदान यंदा वाढणार का? ...

अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार प्राप्तिकरात दिलासा देणार? - Marathi News |  Will the Modi government give relief in income through budget? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार प्राप्तिकरात दिलासा देणार?

सीएए, एनआरसी, एनपीआर आदी कायद्यांवरून देशाच्या विविध भागांत होणारी आंदोलने शमवून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार अर्थसंकल्पाद्वारे प्राप्तिकरात मोठी सवलत देणार असल्याचे समजते. ...

...तर निर्मला सितारामन यांना पदावरुन दूर करा : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Remove Nirmala Sitharaman from her position : Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर निर्मला सितारामन यांना पदावरुन दूर करा : पृथ्वीराज चव्हाण

अर्थमंत्री सक्षमपणे काम करत नसतील तर त्यांना निलंबीत करा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...

Budget 2020 : चांगल्या शहरांसाठी हवा कौशल्य विकास - Marathi News | Need of skill development for good cities | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020 : चांगल्या शहरांसाठी हवा कौशल्य विकास

Budget 2020 : स्मार्ट सिटी, अमृत, स्वच्छ भारत अशा अनेक नगर सुधारणाविषयक योजना २०१४ साली केंद्र शासनाने केल्या होत्या. ...

Budget 2020: एम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे कर्ज उभारून रोजगार निर्मिती करावी! - Marathi News | Employment Bonds should create jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: एम्प्लॉयमेंट बाँड्सद्वारे कर्ज उभारून रोजगार निर्मिती करावी!

रोजगार निर्मितीचा दुसरा प्रयत्न म्हणजे आयटीआयमधून तंत्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात सामावून घेण्यासाठी सरकारने सर्व उद्योगांशी बोलणी सुरू करावीत ...

बजेट 2020: श्रीमंतांच्या नाराजीमुळे 2019 मध्ये मोदी सरकारने 'यू-टर्न' घेतला होता - Marathi News | Budget 2020: Modi government has taken a 'U-turn' due to the unwilling of the rich people in 2019 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बजेट 2020: श्रीमंतांच्या नाराजीमुळे 2019 मध्ये मोदी सरकारने 'यू-टर्न' घेतला होता

Budget 2020 : प्रत्येक बजेटआधी हलवा करण्यामागचं 'शास्त्र' तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | budget 2020 budget work will begin with halwa ceremony know what is this tradition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020 : प्रत्येक बजेटआधी हलवा करण्यामागचं 'शास्त्र' तुम्हाला माहीत आहे का?

Budget 2020 : 1 फेब्रुवारी 2020ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर न्यावी! गुंतवणूकतज्ज्ञांची अपेक्षा - Marathi News | Limit of tax-free income to five lakhs! Expectations from Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांवर न्यावी! गुंतवणूकतज्ज्ञांची अपेक्षा

महिला वा ज्येष्ठ नागरिक अशा वर्गवारीत करसवलतींची अपेक्षा करण्यापेक्षा या वेळी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा सरसकट पाच लाखांवर नेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ...