डॅरिल मिचेल व टॉम ब्लंडल यांनी २४१ चेंडूंत १२० धावांची भागीदारी केली. डॅरिल २२८ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०९ धावांवर बाद झाला. किवींचा पहिला डाव ३२९ धावांवर गडगडला. ...
ENG vs NZ 3rd Test : टॉम ब्लंडल व डॅरिल मिचेल या जोडीनं पुन्हा एकदा न्यूझीलंडला सावरले. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत किवींचे ५ फलंदाज १२३ धावांवर माघारी परतले होते. ...
ENG vs NZ 2nd Test : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातली दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. यजमान इंग्लंडच्या फलंदाजांनी टी ब्रेकनंतर बदललेला गिअर पाहून सारेच अवाक् झाले आहेत. ...