केदार जाधवच्या गोलंदाजी दरम्यान धोनी सातत्याने त्याला प्रोत्साहन देताना, ''बहुत बढ़िया, अच्छा डाल रहा है''. ''ऐसा ही डाल इसको, हर तीसरा बॉल ये ही रखना'' असं म्हणत होता. ...
पुणे : शिखर धवन (६८) आणि दिनेश कार्तिक (नाबाद ६०) यांचे दमदार अर्धशतक आणि भुवनेश्वर कुमार, बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुस-या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करीत पहिल्या सामन्यातील पराभवाचे उट्टे काढले. ...
अनुभवी रॉस टेलर (९५) आणि टॉम लॅथम (१०३*) यांनी केलेल्या निर्णाय द्विशतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बलाढ्य भारतीय संघाचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. ...
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. न्यूझीलंडने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर सहा गडी राखून मात केली. ...
मुंबई - भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने झंझावाती शतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. विराटची एकदिवसीय क्रिकेमधील हे 31 वे शतक ठरले. या खेळीबरोबरच विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शत ...