लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का, माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेत - Marathi News | Shock to NCP in Ratnagiri, former district president Sudesh Mayekar joins Shiv Sena | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत राष्ट्रवादीला धक्का, माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर शिवसेनेत

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी बुधवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी झालेल्या ... ...

राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारीचा निर्णय आठवडाभरात, साताऱ्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू  - Marathi News | The decision of NCP Satara Lok Sabha candidature within a week | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारीचा निर्णय आठवडाभरात, साताऱ्यात इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू 

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आठवडाभरात निर्णय घेण्याचे सूतोवाच खा. शरद पवार यांनी मुंबईतील बैठकीत केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील इच्छुकांनी ... ...

“२०१९ मध्येच मविआ सरकार पडले असते, अजित पवारांमुळे टिकले”: सुनील तटकरे - Marathi News | ncp sunil tatkare replied sharad pawar group jitendra awhad criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०१९ मध्येच मविआ सरकार पडले असते, अजित पवारांमुळे टिकले”: सुनील तटकरे

NCP Sunil Tatkare News: जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली. ...

“निवडणूक लढणार नाही हे आता ठरवलेय, पण यापुढे...”; शरद पवारांचे मोठे विधान - Marathi News | ncp chief sharad pawar said it has been decided not to contest the election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक लढणार नाही हे आता ठरवलेय, पण यापुढे...”; शरद पवारांचे मोठे विधान

Sharad Pawar News: अयोध्येला रामदर्शनाला जाणार का? या प्रश्नावर शरद पवार यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...

अजित पवारांनी माफी मागितल्यास पुन्हा सोबत घेणार?; कडक भूमिका घेत शरद पवारांनी कापले परतीचे दोर  - Marathi News | we will not take ajit Pawars group along again says Ncp chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी माफी मागितल्यास सोबत घेणार?; शरद पवारांनी कापले परतीचे दोर 

गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन माफी मागतील, या आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे, असा दावा राजेश टोपे यांनी नुकताच केला होता. ...

वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया सुळेंची नाव न घेता टीका - Marathi News | Despite being 84 years old the tenacity with which he fights is like a role model; Criticism without naming Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय ८४ असले तरी ते ज्या जिद्दीने लढतायेत ते आदर्श घेण्यासारखेच; सुप्रिया सुळेंची नाव न घेता टीका

मी राजकारणात आरेला कारे करण्यासाठी आले नाही, मी यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत वाढलेली एक सामाजिक कार्यकर्ता ...

राष्ट्रवादीच्या दादा गटाचे सातारा, जावळीचे कारभारी ठरले; शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी..जाणून घ्या - Marathi News | Satara City President of Nationalist Ajit Pawar Group Adv. Balasaheb Babar, Shashikant Waikar as Taluka President and Sadhu Chikane as Jawli President | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीच्या दादा गटाचे सातारा, जावळीचे कारभारी ठरले; शहराध्यक्ष, तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी..जाणून घ्या

शहराध्यक्षपदी बाळासाहेब बाबर, तालुकाध्यक्षपदी वाईकर अन् चिकणे  ...

लोकसभेच्या निवडणुकीची तयारी: काँग्रेस, दुसऱ्या राष्ट्रवादीची जबाबदारी कोणाकडे? - Marathi News | Preparations for Lok Sabha Elections: Congress, Second NCP Who Has the Responsibility? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभेच्या निवडणुकीची तयारी: काँग्रेस, दुसऱ्या राष्ट्रवादीची जबाबदारी कोणाकडे?

ही लढाई तिरंगी व्हावी यासाठी भाजपच प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. ...