लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
PMC Election Results 2026: भाजपची आघाडी! पुण्यात पहिल्या फेरीनंतर ४७ तर पिंपरीत ३८ जागांवर आघाडी - Marathi News | PMC Election Results 2026 BJP leads! After the first round, it is leading in 47 seats in Pune and 38 in Pimpri. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची आघाडी! पुण्यात पहिल्या फेरीनंतर ४७ तर पिंपरीत ३८ जागांवर आघाडी

PMC Election Results 2026 भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत येणार ...

Municipal ELection Result: अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत? - Marathi News | Municipal Election Result: Preparations for new equations in Akola, who is preparing to form an alliance with whom? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात नव्या समीकरणांची तयारी, कोण कोणासोबत आघाडी करण्याच्या तयारीत?

Akola Municipal Election Results 2026: निकाल जाहीर होण्याआधीच सर्वच प्रमुख पक्षांनी इतर पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे.  ...

PMC Election Results 2026: पुण्यात आबा बागुल, सुभाष जगताप पिछाडीवर; त्याच प्रभागातून भाजपच्या विना घोष आघाडीवर - Marathi News | PMC Election Results 2026 Aba Bagul, Subhash Jagtap trailing in Pune; BJP's Vina Ghosh leading from the same ward | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आबा बागुल, सुभाष जगताप पिछाडीवर; त्याच प्रभागातून भाजपच्या विना घोष आघाडीवर

PMC Election Results 2026 पुण्यात भाजपने आघाडी घेतली असून सहकारनगरच्य प्रभागातून आबा बागुल पिछाडीवर असून भाजपच्या वीणा घोष या आघाडीवर आहेत ...

BMC Election Results 2026 : "महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच..."; रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | BMC Election Results 2026 NCP Rohit Pawar Slams maharashtra election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच..."; रोहित पवारांचा आरोप

BMC Election Results 2026 And Rohit Pawar : रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ...

PMC Election Results 2026: अखेर मतमोजणीला सुरुवात; पुण्यात पोस्टल मतदानात भाजपची आघाडी, निकालाची उत्सुकता शिगेला - Marathi News | PMC Election Results 2026 Finally, the counting of votes has begun; BJP is leading in postal voting in Pune, the curiosity about the results is at its peak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मतमोजणीला सुरुवात; पुण्यात पोस्टल मतदानात भाजपची आघाडी, निकालाची उत्सुकता शिगेला

PMC Election Results 2026 पोस्टल मतदानात भाजपने आघाडी घेतली असून १२ ठिकणी आघाडी घेतली आहे ...

पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले - Marathi News | PMC Election Exit Poll 2026: Exit polls say BJP will win in Pune! Election Commission avoids announcing 'percentage' to avoid controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले

Exit Poll Pune Municipal Election 2026: प्रत्यक्ष महाकौल कुणाला? २९ महापालिकांचा आज दुपारपर्यंत फैसला : हसणार कोण? हादरे कोणाला? दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट होणार; मतदानावेळी 'महा'गोंधळ : बोटावरची शाई पुसली गेल्याच्या तक्रारींमुळे वाद, काही ठिकाणी ...

पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत... - Marathi News | Pune Municipal Election Results 2026, Voting Turnout: Big drop in Pune's voting, that difference will decide the victory or defeat; In the last two hours... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत...

PMC Election Result 2026: पुणे महापालिका निवडणुकीचे मतदान पूर्ण. १६५ जागांसाठी आज, १६ जानेवारीला मतमोजणी. ५२.७५% मतदानाचा फायदा कोणाला? वाचा सविस्तर विश्लेषण. ...

PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला? - Marathi News | PMC Election Exit Poll 2026: Will BJP remain in Pune or will NCP come to power, who will vote? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?

Pune Municipal Election Exit Poll 2026: राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक असलेल्या पुणे महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजपा सत्तेत बसणार असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज आहे.  ...