राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी आज सभा घेतली. यावेळी पाटील यांनी महाराष्ट्र कसा मागे राहिला आणि गुजरात कसा पुढे गेला ते सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024 : रवी राणा यांनी सुलभा खोडके यांच्याबद्दल एक विधान केले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील जागावाटपामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिकाधिक जागांवर अडून भाजपाच्या अडचणीत भर घालणार, असंही बोललं जात होते. मात्र प्रत्यक्षात भाजपाने महायुतीमधील जागावाटपाचा तिढा मो ...