लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

'मंत्री ड्रग्जवाल्यांचे समर्थन करतात, मग मुख्यमंत्री कसे मागे राहतील?'; भाजपाची टीका - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मंत्री ड्रग्जवाल्यांचे समर्थन करतात, मग मुख्यमंत्री कसे मागे राहतील?'; भाजपाची टीका

संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली होती. ...

१ एकरात हर्बल वनस्पती लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करुन द्यावे; शेतकऱ्याचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - Marathi News | Provide seeds for cultivation of herbal plants in 1 acre; Farmer letter to the Collector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला मरायचं नाही, जगायचंय; १ एकरात हर्बल वनस्पती लागवडीची परवानगी द्या"

Sharad Pawar Statement Controversy: आता एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हर्बल वनस्पती लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी अजब मागणी केल्यानं हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. ...

अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी - Marathi News | Ananya Panday was interrogate for four hours today; The inquiry will return on Monday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी

Ananya Panday : एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं. ...

अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं - Marathi News | Ananya Pandey responds to NCB, says chat is not about drugs but about cigarettes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं

Ananya Pandey : आज देखील चौकशीसाठी अनन्या सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात पोहचणार होती, पण दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ती पोहोचली. आता तिची एनसीबी कार्यालयात चौकशी सुरु आहे.  ...

नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला - Marathi News | Nawab Malik says, "I got a threatening call because I targeted Sameer Wankhede." | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला

Nawab Malik says he received threat call :हा कॉल राजस्थानातून करण्यात आला होता, असा दावा मलिकांनी केला. ...

Aryan Khan Drug Case: मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते; आर्यनसोबतच्या 'त्या' चॅटनं अनन्या पांडे अडकली - Marathi News | ncb questions ananya panday about chat with Aryan Khan in Drug Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी तुझ्यासाठी गांजाची व्यवस्था करते; आर्यनसोबतच्या 'त्या' चॅटनं अनन्या पांडे अडकली

Aryan Khan Drug Case: आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; अनन्या पांडेदेखील अडकण्याची शक्यता ...

Aryan Khan Drugs Case:१९९३च्या बॉम्बस्फोटात शाहरुखने दिला होता संजयला पाठिंबा; आता मात्र संजूने फिरवली किंग खानकडे पाठ - Marathi News | aryan khan drug case old photos of shah rukh salman akshay standing in solidarity with sanjay dutt resurfaces go viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी शाहरुखने दिलेला संजयला पाठिंबा; आर्यन प्रकरणात मात्र संजूने फिरवली किंग खानकडे पाठ

Aryan Khan Drugs Case: सध्या सोशल मीडियावर १९९३ सालचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी संजय दत्तला पाठिंबा दिला होता. ...

Aryan Khan Drug Case: आर्यनच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी - Marathi News | Aryan Khan Drug Case mumbai HC to hear Aryan Khan bail on October 26 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aryan Khan Drug Case: आर्यनच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी

Aryan Khan Drug Case: न्या. सांब्रे यांनी आर्यनच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली. त्या दिवशी आर्यन खानसह मुनमुन धमेचा हिच्याही जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येईल.  ...