अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोेली पोलिसांसमोर मंगळवारी आत्मसमर्पण केले आहे. या महिला नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला फार मोठा हादरा बसला आहे. या दोघींवर सहा लाख रूपयांचे बक्षीस होते. ...
नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृताचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली. ...
नक्षल समर्थक म्हणून पोलिसांकडे नोंद असलेल्या युवकाची बुधवारी नक्षल्यांनीच भर बाजारात गोळ्या झाडून हत्या केली. ईरपा बिरा उसेंडी (३०) रा.अपनपल्ली असे मृतकाचे नाव आहे. ही घटना बुरगी येथे दुपारी २.३० वाजता घडली. ...
नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याचे साथीदार प्रशांत राही नारायण सांगलीकर (५४) व विजय नान तिरकी (३०) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दणका दिला. ...
राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव - भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंस ...
गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना २०१७ या संपलेल्या वर्षात चांगलेच यश प्राप्त झाले. वर्षभरात १९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. ...