Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
Navratri 2025: अगदी प्राचीन काळापासून नवरात्रात विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नवरात्र कालावधीत काही गोष्टी अजिबात करू नये, असे सांगितले जाते. ...
Navratri 2025 Wishes in Marathi: यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र(Navratri 2025) सुरु होत आहे. त्यानिमित्त शक्तीचा हा उत्सव आदिमाया अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन साजरा करूया. या सुंदर मराठी ग्रीटिंग कार्डच्या रूपाने शेअर करून, स्टेट्सला ठेवून सर्वांना ...
Navratri 2025: नवरात्रीत(Navratri 2025) घटस्थापना करण्याचा कुलाचार अनेक घरांमध्ये असतो. २१ सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट कसा बसवावा, कधी बसवावा, याबाबत माहिती आधीच्या लेखात आपण वाचलीच, आता देवघरात कोणते बदल करायला हवे ते जाणून घेऊ. ...
Navratri Astro 2025: या वर्षी २२ सप्टेंबरपासून सुरू होणारी शारदीय नवरात्र(Navratri 2025) अनेक शुभ योग घेऊन येतआहे. ब्रह्मयोग, शुक्लयोग आणि महालक्ष्मी राजयोगामुळे नवरात्र शुभशकुन घेऊन येत आहे. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने, अनेक राशींना त्यांच्या करिअर, ...
special rangoli design for navratri : traditional rangoli art for navratri puja : unique rangoli patterns for navratri 2025 : दररोज वेगवेगळ्या पद्धतीने पावलांची रांगोळी काढली, तर नवरात्रीचे वातावरण आणखी मंगलमय होते. ...