Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
तालुक्यातील कार्यशाळांमध्ये नवरात्रोत्सवाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची चाहूल पेण नगरीतील मूर्ती कार्यशाळांमध्ये ...
येत्या १० आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी जोरात सुरू असून नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १० ते १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त चोख राहणार ...
नवरात्रीपासून सुरू झालेल्या सणांच्या मोसमामध्ये भारतीय ग्राहकांनी दुचाकींची अगदी भरभरून खरेदी केली आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल १०.३ लाख दुचाकींची खरेदी भारतभरातील ग्राहकांनी केली असून आजा दुचाकी कंपन्यांचे लक्ष सणासुदीच्या दुसऱ्या टप्प्याकडे म्हणजे दिवा ...
मेंगाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी प्रथमच ७८ वर्षांनंतर मेंगाई देवीचा छबीना गडावर नेऊन वेल्ह्यात आणला आणि खंडीत झालेली शिवकालीन परंपरा मावळ्यांनी सुरू केली. ...
वायुस्वरूपातील देवीची आराधना करून पंचमहाभुतं आनंदी ठेवण्यासाठी शहरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.चितपावन ब्राह्मण समाजात नवरात्रोत्सवात तांदळाच्या कणकेपासून देवीचा मुखवटा तयार करून सकाळी पूजा अर्चा केली जाते. ...
विदर्भातील भीमक राजाची नगरी रुख्मिणीचे माहेरघर कोंडण्यपूर येथे शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून सुरू झाला. रुख्मिनीची कुलस्वामिनी म्हणून भागवतात उल्लेख असलेली येथील अंबिका देवी आहे. नवरात्रीनिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून य ...
सध्या देशभरात नवरात्रोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. ह्या दिवसात देवीची शक्तिरूपात मोठ्या थाटाने आराधना केली जाते. नवरात्र उत्सवात नऊ दिवस जगतजननीचा जागर घातला जातो. ...