लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्या

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
उत्सवात नारळांची अडीच कोटींची उलाढाल; आठ दिवसांत शहरात १५ ते २० लाख विक्री - Marathi News | Coconut turnover turnover; Sales of 15 to 20 lakh in the city in eight days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्सवात नारळांची अडीच कोटींची उलाढाल; आठ दिवसांत शहरात १५ ते २० लाख विक्री

नवरात्रोत्सवामुळे प्रत्येक घरामध्ये घटस्थापनेसाठी नारळ वापरला जातो. तसेच दसºयासाठीदेखील नारळाला मोठी मागणी असते. यामुळे गेल्या आठ दिवसांत शहरामध्ये तब्बल १५ ते २० लाख नारळांची विक्री झाली आहे. ...

पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा - Marathi News | Panchamila worship of Ambabai in the form of compounding | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (सोमवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.  श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातला सगळ्यात ... ...

मुंबईत दस-याच्या मुहूर्तावर कुरकुरीत फरसाणाची रेलचेल - Marathi News | Crocodile Farsana R. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दस-याच्या मुहूर्तावर कुरकुरीत फरसाणाची रेलचेल

सरा, दिवाळीमुळे मिठाईसह फरसाणाच्याही मागणीत सध्या वाढ झालेली आहे. फरसाण आणि चिवडा खरेदीसाठी लालबागची चिवडा गल्लीही ग्राहकांनी हाउसफुल्ल होत आहे ...

खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, दस-याचा मुहूर्त - Marathi News | The crowds in the market for the purchase, the ten-mahurut | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, दस-याचा मुहूर्त

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर खरेदीला महत्त्व असल्याने ग्राहकांनी गृहप्रकल्पांमध्ये सदनिकांचे बुकिंग केले आहे. ...

जागर ‘आदिशक्ती’चा़ , दांडियात सेल्फीची क्रेझ - Marathi News |  Jagar's 'Adashakti', Dandiyaat Selfie Kraze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागर ‘आदिशक्ती’चा़ , दांडियात सेल्फीची क्रेझ

नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईतील मुंबादेवी, काळबादेवी, शीतलादेवी, गोलफादेवी, जाखादेवी तसेच देवींच्या अन्य मंदिरांमध्ये भाविकांची रीघ लागली आहे. ...

नवरात्रीनिमित्त गरबा खेळण्यासाठी आलेल्यांचं गोमूत्र शिंपडून करण्यात आलं शुद्धीकरण - Marathi News | On the occasion of Navaratri, sprinkling cow urine sprinkled with garbage was used for sprinkling of garba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरात्रीनिमित्त गरबा खेळण्यासाठी आलेल्यांचं गोमूत्र शिंपडून करण्यात आलं शुद्धीकरण

गरबा खेळण्यासाठी आलेल्या लोकांवर गोमूत्र शिंपडून शुद्धिकरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे ...

नवरात्रीला मांसविक्री करणा-या 500 दुकानांना शिवसेनेनं ठोकलं टाळं, नवरात्री संपेपर्यंत विक्री न करण्याचा आदेश - Marathi News | Shivsena refused to sell 500 shops in Navratri, order not to sell till Navaratri ends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरात्रीला मांसविक्री करणा-या 500 दुकानांना शिवसेनेनं ठोकलं टाळं, नवरात्री संपेपर्यंत विक्री न करण्याचा आदेश

हरियाणामधील गुरुग्राम येथे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मांसविक्री करणा-या दुकानांवर कारवाई करत टाळं ठोकलं आहे. शिवसेनेने मांस आणि चिकनविक्री करणारी 500 दुकाने बंद केली आहेत. ...

डी पी वाडी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा - Marathi News | The traditional arrival ceremony of Mauli, famous as the goddess of mill workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डी पी वाडी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा

मुंबई, दि. 20 : गिरणी कामगारांची देवी म्हणून प्रसिद्ध असलेली धाकू प्रभुजी वाडीची माउलीचा पारंपरिक आगमन सोहळा बुधवारी रात्री ... ...