Navratri 2025 Latest News in Marathi | नवरात्री मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Navratri, Latest Marathi News
अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय. Read More
काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून सगळीकडे नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करतात. अशा लोकांच्या मनात असलेला कॉमन प्रश्न म्हणजे, उपवासाला काय खावं? ...
नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशातच नवरात्रीमध्ये अनेक लोक उपवास करतात. काही फक्त पहिल्या दिवशी तर काही लोक नऊ दिवसांचा उपवास करतात. ...
घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजता पर्यंतचा आहे. या सर्वोत्तम मुहूर्ताच्या काळात वातावरणामध्ये शुक्र-बुध-चंद्र या ग्रहांचा मोठ्या प्रमाणात शुभप्रभाव असणार आहे. ...
अवघ्या काही दिवसांवर नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे. यादरम्यान अनेक लोक मोठ्या संख्येमध्ये उपवास करतात. काही लोक पूर्ण 9 दिवसांचा उपवास ठेवतात. तर काही लोक फक्त 2 ते 3 दिवसांचा उपवास करतात. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. या अलंकारांमध्ये हिरे, माणिक, पाचू अशा नवरत्नांच्या जडावाच्या तसेच शिवकालीन, आदिलशाही व शाहूकालीन अलंकारांचा समावेश आहे. ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवासाठी कळंबा कारागृहातर्फे दोन लाख लाडू तयार करण्यात येणार आहेत; त्यासाठी आत्तापासूनच कारागृह प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, हे काम करण्यासाठी कैद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कारागृह ...
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन, देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, स्वयंसेवकासोबतच अत्याधुनिक ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर मंदिर परिसरावर असणार आह ...