लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबई शहरात दोन दिवसांत जोर‘धार’; १५१ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Heavy rain in two days in Navi Mumbai city; 151 mm of rainfall recorded | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई शहरात दोन दिवसांत जोर‘धार’; १५१ मिमी पावसाची नोंद

नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती. ...

एपीएमसीचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान, सात हजार कोटींचा व्यापार धोक्यात - Marathi News | APMC's survival challenge, Rs 7,000 crore trade in jeopardy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान, सात हजार कोटींचा व्यापार धोक्यात

मुंबई, ठाणेसह नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची ओळख आहे. कोरोनाच्या संकटातही मुंबईतील जनजीवन सुरळीत चालू ठेवण्यामध्ये बाजारसमितीचा महत्त्वाचा वाटा आहे. ...

coronavirus: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये प्रकृतीच्या समस्या, उपचारांबाबत संभ्रमावस्था - Marathi News | coronavirus: health problems in coronavirus free patients, confusion about treatment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: कोरोनामुक्त रुग्णांमध्ये प्रकृतीच्या समस्या, उपचारांबाबत संभ्रमावस्था

कोरोनावर मात करून आल्यानंतरही रुग्णांना रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु कोरोना होऊन गेलेला असल्याने अशा रुग्णांना हाताळण्यात खासगी डॉक्टर संभ्रमावस्थेत आहेत. ...

सिडकोची गृहयोजना : गृह नोंदणीसाठीची मुदत महिनाभर वाढवली - Marathi News | CIDCO's housing plan: Extended the deadline for home registration by one month | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची गृहयोजना : गृह नोंदणीसाठीची मुदत महिनाभर वाढवली

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर ३७0६ पोलीस कर्मचाऱ्यांनी घरासाठी अर्ज केल्याची माहिती सिडकोच्या संबधित विभागाने दिली आहे. २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून पंधरा हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. ...

मुंबई महानगरांतील १८, ५०० घरांना लाँटरी लागणार ?   - Marathi News | 18,500 households in Mumbai metropolis will need lottery? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरांतील १८, ५०० घरांना लाँटरी लागणार ?  

ओसी मिळालेल्या इमारतीतल्या घरांच्या खरेदीला प्राधान्य ...

ठाण्यात कोरोनाच्या 1221 रुग्णांची नव्याने वाढ; 32 जणांचा मृत्यू - Marathi News | New increase of 1221 corona patients in Thane; 32 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कोरोनाच्या 1221 रुग्णांची नव्याने वाढ; 32 जणांचा मृत्यू

ठाणे मनपाच्या कार्यक्षेत्रात आज 197 नवे रुग्ण सापडले आहेत. ...

कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर असे होतात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीतील सुन्न करणारे फोटो - Marathi News | The government has set some rules for cremation in case of death due to corona | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर असे होतात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीतील सुन्न करणारे फोटो

मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला, चांदीच्या मुर्तीसह दानपेटी गेली चोरीला  - Marathi News | The thieves robbed the temple, and the donation box with the silver idol was stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला, चांदीच्या मुर्तीसह दानपेटी गेली चोरीला 

मागील काही दिवसांपासून करावे परिसरातल्या वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. ...