लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

डिमार्टच्या मालाचा ट्रक चोरणारे चोरटे पोलिसांनी केले जेरबंद  - Marathi News | The thieves who stole Demart's goods truck were arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डिमार्टच्या मालाचा ट्रक चोरणारे चोरटे पोलिसांनी केले जेरबंद 

सराईत गुन्हेगार : रबाळे एमआयडीसीत घडलेली घटना ...

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा   - Marathi News | The mother made a deal for a virgin girl to have sex and made a deal of lakha of rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

बनावट ग्राहकाद्वारे पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. ...

सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी - Marathi News | Appointment of Chairman after six years, second chance for Marathwada on Mumbai Market Committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी

देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. ...

दुकाने बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग घेणारे संकटात - Marathi News | Travel bookings in crisis as shops close | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुकाने बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग घेणारे संकटात

पनवेल परिसरात, अहमदनगर, गोवा, लातूर, पुणे, कोकण, विदर्भ, घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नागरिकांचे वास्तव्य आहे. पनवेल येथून गावी जाण्यासाठी एसटी बसेसबरोबर खासगी ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. ...

लोंबकळणाऱ्या तारांची टांगती तलवार, घणसोली परिसरातील पाच गावांत समस्या - Marathi News | Hanging sword of hanging wires, problem in five villages in Ghansoli area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लोंबकळणाऱ्या तारांची टांगती तलवार, घणसोली परिसरातील पाच गावांत समस्या

घणसोली गावठाणात भूमिगत करण्यात आलेल्या अनेक केबल्स जमिनीवरून लोंबकळत आहेत. रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्यावरून लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ...

शिळफाटा-कळंबोली १९ किमी रस्ता होणार आठ पदरी, अपघात टाळण्यासाठी नियोजन - Marathi News | Shilphata-Kalamboli 19 km road will have eight lanes, planning to prevent accidents | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिळफाटा-कळंबोली १९ किमी रस्ता होणार आठ पदरी, अपघात टाळण्यासाठी नियोजन

जागेच्या भूसंपादनाची खर्चिक प्रक्रिया टाळून, या रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागा कशी मिळवता येईल, यासह कामाच्या एकूणच व्यवहार्यता तपासणीसाठी सल्लागार नेमला जाणार आहे. ...

coronavirus: नवी मुंबईतील ८५० पोलीस कोरोनामुक्त, एकमेव कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 850 police coron-free in Navi Mumbai, the only employee killed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नवी मुंबईतील ८५० पोलीस कोरोनामुक्त, एकमेव कर्मचाऱ्याचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात बंदोबस्ताची मुख्य जवाबदारी पोलिसांवर आहे. त्यानुसार, राज्यातले पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करत असताना स्वत:ही कोरोनाबाधित होत आहेत. ...

आरटीईच्या अंतर्गत प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत, शैक्षणिक नुकसानीची भीती - Marathi News | Parents on the waiting list under RTE are worried, fear of academic loss | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरटीईच्या अंतर्गत प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत, शैक्षणिक नुकसानीची भीती

आरटीईच्या अंतर्गत २५ टक्के आरक्षित मोफत प्रवेशाची आॅनलाइन सोडत १७ मार्च, २०२० रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नव्हती. ...