लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

तुर्भे नाका, ऐरोली रेल्वे स्टेशन स्कायवॉक आणि घणसोलीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण - Marathi News | Encroachment of pedestrians at Turbhe Naka, Airoli Railway Station Skywalk and Ghansoli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे नाका, ऐरोली रेल्वे स्टेशन स्कायवॉक आणि घणसोलीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण

ऐरोली येथील आयटी पार्क, कॉल सेंटर आणि कंपन्या असलेल्या ठिकाणी हजारो कामगार याच स्कायवॉकचा उपयोग करतात. ...

वादळात कोसळलेले वृक्ष अद्याप रस्त्यावरच असल्याने अपघात होण्याची भीती - Marathi News | The trees that collapsed in the storm are still on the road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वादळात कोसळलेले वृक्ष अद्याप रस्त्यावरच असल्याने अपघात होण्याची भीती

आपत्कालीन यंत्रणा केवळ कागदावरच ...

नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये खदखद; कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी - Marathi News | Khadkhad in Navi Mumbai Youth Congress; Dissatisfaction among the workers over the working of the committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये खदखद; कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

सुबीन थॉमस यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी ...

नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी होतोय खेळ; २१६ हॉस्पिटल असूनही उपेक्षा - Marathi News | The game is being played with the health of Navi Mumbaikars; Neglect despite 216 hospitals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी होतोय खेळ; २१६ हॉस्पिटल असूनही उपेक्षा

कारवाईस मनपाची दिरंगाई ...

coronavirus: रुग्णालयांविषयी तीव्र संताप, रुग्णांकडून अनामत रकमेची मागणी - Marathi News | coronavirus: intense outrage about hospitals, demand for deposit from patients | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: रुग्णालयांविषयी तीव्र संताप, रुग्णांकडून अनामत रकमेची मागणी

नवी मुंबईमध्ये खासगी रुग्णालयामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ३० हजारांपासून १ लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागते. प्रत्येक रुग्णाकडून प्रतिदिन पीपीई किटसाठी शुल्क वसूल केले जातात. ...

अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई - Marathi News | Arrest of two drug dealers, action of crime branch squad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखा पथकाची कारवाई

८५ हजार ५०० रुपये किमतीची मेथॅक्युलॉन पावडर जप्त करण्यात आली आहे. सीबीडी परिसरात हे दोघेजण आले असता, सापळा रचून कारवाई करण्यात आली. ...

कर्जाच्या बहाण्याने फसवणारे अटकेत , पतपेढीच्या बनावट प्रमाणपत्राचा वापर - Marathi News | Arrest of fraudsters under the pretext of debt, use of fake credit bureau certificate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाच्या बहाण्याने फसवणारे अटकेत , पतपेढीच्या बनावट प्रमाणपत्राचा वापर

प्राप्त तक्रारीच्या आधारे एपीएमसी पोलिसांनी या रॅकेटचा उलगडा केला आहे. रोहित नागवेकर (३०), भालचंद्र पालव (२७) व ओमकार हाटले (३५ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ...

coronavirus: नवी मुंबईत रुग्णांना लुबाडणे थांबणार कधी? रुग्णालयांकडून ३० हजार ते १ लाख अनामत रकमेची मागणी - Marathi News | coronavirus: When will stop robbery on patient money in Navi Mumbai? 30,000 to 1 lakh deposit demand from hospitals | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :coronavirus: नवी मुंबईत रुग्णांना लुबाडणे थांबणार कधी? रुग्णालयांकडून ३० हजार ते १ लाख अनामत रकमेची मागणी

कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांचीही प्रचंड गैरसोय होत असून, उपचाराविना अनेकांना जीव गमवावा लागत आहे. रुग्णांची ही लुबाडणूक कोण व कधी थांबविणार, असा प्रश्न नवी मुंबईकर विचारू लागले आहेत. ...