Navi Mumbai: रिक्षाचालकांमधील आरोग्य समस्या जाणून घेत योग्य मार्गदर्शनाकरिता नवी मुंबईच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सने पुढाकार घेत शुक्रवारपासून ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ...
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती. जवळपास सोळा हजार अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी प्रक्रिया झाली असून वेळापत्रकानुसार २२ नोव्हेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ...
Dance Bar : नवी मुंबई : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी मॅनेजरसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. ...
ना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी दहा हजार कोटींची गरज आहे. त्या अनुषंगाने सिडकोने आर्थिक जुळवणी सुरू केली आहे. सिडकोच्या विनंतीवरून केंद्र सरकारने गतिशक्ती योजनेअंतर्गत नैना क्षेत्राच्या विकासासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...