लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती; सामाजिक संस्थांकडून तीन ठिकाणी निर्माल्यावर प्रक्रिया - Marathi News | In Navi Mumbai, 38 tonnes of fertilizer has been produced from Nirmala | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती, महापालिकेचा उपक्रम

नवी मुंबईत ३८ टन निर्माल्यातून खत निर्मिती करण्यात आली आहे.  ...

मुख्यमंत्री सचिवालयाकडे नवी मुंबई महापालिकेशी संबधित सर्वाधिक तक्रारी - Marathi News | Chief Minister's Secretariat has the highest number of complaints related to the New Mumbai Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुख्यमंत्री सचिवालयाकडे नवी मुंबई महापालिकेशी संबधित सर्वाधिक तक्रारी

राज्य शासनाच्या आदेशानूसार २० जानेवारी २०२० रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ...

प्रशासकांच्या मुदतवाढीमुळे राजकिय नेते धास्तावले, निवडणूक पुढे ढकलण्याचा सर्वात मोठा फटका नवी मुंबई महापालिकेला - Marathi News | Politicians panicked due to the extension of administrators, Navi Mumbai Municipal Corporation was hit the hardest by postponing the elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रशासकांच्या मुदतवाढीमुळे राजकिय नेते धास्तावले, निवडणूक पुढे ढकलण्याचा सर्वात मोठा फटका नवी मुंबई महापालिकेला

या महापालिकेची निवडणूक गेल्या अडिच वर्षांपासून झालेली नाही. चार वेळा ती पुढे ढकलली गेली आहे. यामुळे धोरणात्मक निर्णयांअभावी शहराचा विकास रखडला आहे. याबाबत. नागरिकांकडून राजकिय पक्षाच्या नेत्यानाच विचारणा करण्यात येत असल्याने ते पुरते वैतागले आहेत.  ...

डांबर प्लान्टला लागलेल्या आगीमुळे दोन हजार रहिवाशांचे स्थलांतर; अनेक झोपड्या, वाहने खाक - Marathi News | Asphalt Plant Fire Evacuates Two Thousand Residents Many huts vehicles destroyed navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डांबर प्लान्टला लागलेल्या आगीमुळे दोन हजार रहिवाशांचे स्थलांतर; अनेक झोपड्या, वाहने खाक

खबरदारी म्हणून येजा करणाऱ्या रस्ता बंद केला आहे. ...

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सलग दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईला झोडपले - Marathi News | Heavy rain lashed Navi Mumbai for the second day in a row disrupting life | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सलग दुसऱ्या दिवशीही नवी मुंबईला झोडपले

मॅफ्को मार्केटसह तुर्भेमध्ये पाणी साचले ...

पाकीट मारताना पकडल्याने केली हत्या, पोलिसांकडून पाकिटमाराला अटक  - Marathi News | Murdered when caught picking a wallet, pickpocket arrested by police of navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकीट मारताना पकडल्याने केली हत्या, पोलिसांकडून पाकिटमाराला अटक 

महापे येथील घटना : बेघर व्यक्तीचा आढळला होता मृतदेह  ...

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे धुमशान; शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची भंबेरी - Marathi News | Heavy rain fell in Mumbai, Thane, Navi Mumbai yesterday. Due to this, water was accumulated in many places. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचे धुमशान; शेतकऱ्यांना दिलासा, नागरिकांची भंबेरी

दुपारी घामाच्या धारांनी त्रस्त झालेला मुंबईकरांची पावसाने त्रेधातिरपीट उडविली. ...

आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्या त्रासामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, अशोक गावडे यांचा गंभीर आरोप - Marathi News | because of jitendra Awad Shashikant Shinde left NCP Ashok Gawde serious accusation navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्या त्रासामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, अशोक गावडे यांचा गंभीर आरोप

पक्षाचे काम करित असताना पक्षातील वरिष्ठांचे  आपणास सहकार्य व मार्गदर्शन लाभले नाही, गावडे यांनी व्यक्त केली खंत. ...