लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी - Marathi News | rain with lightning in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

नवी मुंबई परिसरात पहाटे साडेसहा वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. ...

नेरूळमधील विकासकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, गुजरात कनेक्शनचा तपास - Marathi News | Four arrested in Nerul developer murder case Gujarat connection probed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेरूळमधील विकासकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, गुजरात कनेक्शनचा तपास

सततच्या त्रासाला कंटाळून दिली हत्येची सुपारी ...

भावाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला; नेरुळ येथील विकासकाच्या हत्येचा उलगडा  - Marathi News | Brother's murder avenged by murder The explanation of the murder of a developer in Nerul | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला; नेरुळ येथील विकासकाच्या हत्येचा उलगडा 

बिहार येथील तीन जणांनी पटेल यांच्यावर पाळत ठेवून 15 मार्चला नेरुळ येथे त्यांची गाडी अडवून गोळ्या झाडून हत्या केली होती.  ...

दिवा येथे डेब्रिज टाकून मैदानावर अतिक्रमण; झाडांची कत्तलही केली - Marathi News | They encroached on the field by throwing debris at Diva and also killed trees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिवा येथे डेब्रिज टाकून मैदानावर अतिक्रमण; झाडांची कत्तलही केली

या ठिकाणच्या झाडांची कत्तल करून तेथील जागेचा वापर मंडप डेकोरेटर्स चालक गोदामासाठी करीत आहे ...

Navi Mumbai: नवी मुंबईवर १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, शहर सुरक्षेसाठी महानगरपालिकेची उपाययोजना - Marathi News | Navi Mumbai: 1500 CCTV cameras eyeing Navi Mumbai, Municipal Corporation's measures for city security | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईवर १५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, शहर सुरक्षेसाठी महानगरपालिकेची उपाययोजना

Navi Mumbai: नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महानगरपालिकेने शहरात १५०० हायडेफीनेशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ७०२ कॅमेरे बसिवले असून ६३ कॅमेरे नियंत्रण कक्षाशी जोडले आहेत. ...

सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACBची कारवाई; तीन लाख स्वीकारताना सापळा  - Marathi News |  ACB took action against the area officer of CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACBची कारवाई; तीन लाख स्वीकारताना सापळा 

सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर ACB ने कारवाई केली.  ...

वाशीत स्कुल व्हॅनला लागली आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  - Marathi News |  A moving van carrying students of St Mary's School in Vashi caught fire in Vashi Sector 1  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीत स्कुल व्हॅनला लागली आग; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली 

वाशी येथील सेंट मेरी शाळेतील विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या चालत्या व्हॅनला वाशी सेक्टर 1 येथे आग लागली.  ...

सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिटमाराला पकडले - Marathi News |   wallet thief was chased and caught in Sanpada railway station  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिटमाराला पकडले

सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये पाठलाग करून पाकिट चोरणाऱ्यास पकडले.   ...