लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

आक्सा बीचच्या सीवॉलच्या संदर्भात सीआरझेड परवानगीचा पुरावा दाखवा, राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश - Marathi News | Show proof of CRZ clearance in respect of Axa Beach seawall, National Green Tribunal order | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आक्सा बीचच्या सीवॉलच्या संदर्भात सीआरझेड परवानगीचा पुरावा दाखवा, राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

निवेदकांनी बीचच्या मधोमध बांधलेली भिंत सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.    ...

नवी मुंबईत चार वर्षांत झाले ४० बोन मॅरो प्रत्यारोपण - Marathi News | 40 bone marrow transplants were done in Navi Mumbai in four years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत चार वर्षांत झाले ४० बोन मॅरो प्रत्यारोपण

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने गेल्या चार वर्षांत प्रौढ आणि बाल रुग्णांमध्ये चांगले परिणाम देऊन ४० यशस्वी अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बीएमटी) केल्याची घोषणा केली आहे. ...

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आणि बेभरवशी पावसामुळे उरणचे शेतकरी चिंतेत - Marathi News | The farmers of Uran are worried due to the possibility of less than average rainfall and unreliable rainfall | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आणि बेभरवशी पावसामुळे उरणचे शेतकरी चिंतेत

प्रत्येक वर्षी कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. ...

विष्णूदास भावे नाट्यगृहाचे कलाकारांकडून कौतुक, महानगरपालिकेकडून दर्जेदार सुविधा - Marathi News | Vishnudas Bhave Theater appreciated by the artists, quality facilities by the Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विष्णूदास भावे नाट्यगृहाचे कलाकारांकडून कौतुक, महानगरपालिकेकडून दर्जेदार सुविधा

राज्यातील सर्व नाट्यगृहांनी अनुकरण करण्याचे आवाहन ...

तळोजातून दोन लाखाचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई, घरात केला होता साठा  - Marathi News | Gutkha worth two lakh seized from Taloj; The action of the crime branch was done in the house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजातून दोन लाखाचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई, घरात केला होता साठा 

तळोजामधील पेटाली गावात गुटख्याचा साठा व पुरवठा होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. ...

दीपा चौहानचा बोलवता धनी कोण, याच्या शोधासाठी नार्को टेस्ट करा; विजय चौगुले यांची मागणी - Marathi News | take a narco test of deepa chauhan vijay chougule demand | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दीपा चौहानचा बोलवता धनी कोण, याच्या शोधासाठी नार्को टेस्ट करा; विजय चौगुले यांची मागणी

न्यायालयात जाणार ...

सराईत कारटेप चोराला सोलापूरमधून अटक; २२ कारटेप हस्तगत - Marathi News | Sarait Kartep thief arrested from Solapur; 22 Cartape captured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत कारटेप चोराला सोलापूरमधून अटक; २२ कारटेप हस्तगत

वाशी, कोपर खैरणे परिसरात सातत्याने कारटेप चोरीच्या घटना घडत होत्या. रात्रीच्या वेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून टेप चोरले जात होते. ...

मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली; सागर परिक्रमा कार्यक्रमात केंद्रीयमंत्र्यांकडून ठोस योजना नाहीच - Marathi News | Union Minister Purushottam rupala wipes fishermen's mouths with leaves; There is no concrete plan in the Sagar Parikrama program | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली; सागर परिक्रमा कार्यक्रमात केंद्रीयमंत्र्यांकडून ठोस योजना नाहीच

करंजा येथील सागर परिक्रमाच्या कार्यक्रमात केंद्रीयमंत्र्यांनी मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली, कोणतीही ठोस योजना नसल्याने खोदा पहाड, निकला चुहॉ" अशी मच्छीमारांची अवस्था !    ...