केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशात वाहनांना १ जानेवारीपासून फास्टटॅग लागू केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता २६ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या वाहनाला फास्टटॅग ...
नाशिक : बीसीसीआय तर्फे वडोदरा येथे १० ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेकरिता नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यावर्षीदेखील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ...
पाटणे: परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड यावर्षी विक्रमी स्वरूपात होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी लागवडीत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे यात्रोत्सवाच्या निमित्ताने खंडोबा महाराज मुकुटाची मिरवणूक काढण्यात आली. या वर्षीचा यात्रोत्सव हा आवर्तन पद्धतीने वारेगावकडे आला होता. ...
घोटी : शहर व परिसरात दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला. दत्त मंदिर, कानिफनाथ मंदीर, श्री स्वामी समर्थ मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. ...