विविध पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आणि चर्चेत असलेला इगतपुरी तालुका रविवारी (दि. १३) पुन्हा एकदा हुक्का पार्टीने हादरला. तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील परदेवी हद्दीतील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत २० ...
इगतपुरी तालुक्याच्या हद्दीतील चिंचलेखैरे या अतिदुर्गम व डोंगराळ परिसरात एका झोपडीवजा झापात राहणाऱ्या ५५ वर्षीय वृद्ध महिलेला बिबट्याने ओढत नेऊन ठार केल्याची घटना घडली आहे. झापाचा दरवाजा उघडा राहिल्याने बिबट्याने डाव साधला. दरम्यान, रविवारी (दि. १३) स ...
देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे भाजपाला कमकुवत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करीत त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात असून, चौकशीत अडकवून महाविकास आघाडीतील नेत्यांची बाहेर येत असलेली विविध ...
आपल्या वडिलांकडून मिळालेला वकिली पेशाचा वारसा निष्ठेने जोपासत कठोर मेहनतीच्या जोरावर सातत्याने न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देण्यास अग्रेसर असलेले नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ जयंत जायभावे हे प्रत्येक वकिलासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या नेत ...
१८१ वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सावाना कार्यकारिणी आणि त्यांच्या गटातटाच्या समर्थकांनी आरोप, प्रत्यारोप, गौप्यस्फोटासह रणकंदन करीत सावानाच्या पावणेदोन शतकांच्या सभांच्या परंपरेला प्रचंड गालबोट लावले. समर्थकांच्या माध्यमात ...
नाशिक : औरंगाबाद येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अर्थात सीनिअर इन्व्हिटेशन लीगच्या दोन ... ...
कोरोनाने संपूर्ण विश्वालाच हादरवले असले तरी कला आणि नाट्यक्षेत्रावर तर अन्य सर्व क्षेत्रांपेक्षा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोरोनापूर्व, कोरोनाकाळ आणि नुकताच सुरू होत असलेल्या कोरोनोत्तर काळातील नाट्यक्षेत्रातील आव्हानांचा पट उलगडत लॉकडाऊनमधील मानसिकत ...