लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

पानेवाडीत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लावले पळवून - Marathi News | The officials who came for counting in Panewadi were chased away by the farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पानेवाडीत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लावले पळवून

इंधन कंपन्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानेवाडी शिवारातील न्यू इंग्लिश शाळेशेजारी १४ शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली ४५ एकर जागेत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या रेल्वे साइडिंग व व्हॅगन गॅटरी ( रेल्वे टॅंकर्स लोडिंग-अनलोडिंग)चा प ...

चांदवडला घाटात मालट्रक उलटला; जीवितहानी नाही - Marathi News | Freight truck overturns in Chandwad Ghat; No casualties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला घाटात मालट्रक उलटला; जीवितहानी नाही

येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील रेणुका देवी मंदिराजवळील घाटात डिझेल संपल्याने मालट्रक टेकडीला धडकून उलटली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले. ...

गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांचे छापे - Marathi News | Rural police raids on minor minerals smugglers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांवर ग्रामीण पोलिसांचे छापे

नाशिक जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करणे, तसेच महामार्गांवरील अवैध वाहतूक व वाळूची (गौण खनिज) तस्करी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी छापे टाकले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, दि.३१ रोजी पोलीस पथकाने सिन्नर एम.आय. ...

UPSC Result 2021: रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाचे स्वप्निलने चीज केले; UPSC निकालानंतर कुटुंबीयांना आकाशही ठेंगणे झाले - Marathi News | Swapnil Pawar has secured 418th rank in the UPSC examinations across the country His father is a rickshaw driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षाचालक वडिलांच्या कष्टाचे स्वप्निलने चीज केले; UPSC निकालानंतर कुटुंबीयांना आकाशही ठेंगणे झाले

द्वारका परिसरातील रहिवासी स्वप्निल जगन्नाथ पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातून ४१८वी रँक मिळविली आहे. त्यामुळे कष्टकरी कुटुंबीयांना आकाश ठेंगणे झाले आहे. ...

हनुमान जन्मस्थळाचा वाद मुद्द्यावरून गुद्द्यावर; दोन महंत आपसात भिडले - Marathi News | Hanuman birthplace dispute from point to point; The two monks clashed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमान जन्मस्थळाचा वाद मुद्द्यावरून गुद्द्यावर; दोन महंत आपसात भिडले

Hanuman birthplace dispute : धर्मसभेत चर्चा सुरू असताना चर्चा भरकटली महंत सुधीर पुजारी यांनी द्वारकापीठाधिश्वर शंकाराचार्य कॉंग्रेसधार्जिणे असल्याचे विधान करताच गोविंदानंद संतापले आणि त्यांनी पुजारी यांना माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका घेतली. ...

नाशिकमधील भगूर येथे गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत मायलेकीची आत्महत्या - Marathi News | Mother & daughter commits suicide by jumping under Gitanjali Express at Bhagur in Nashik | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत मायलेकीची आत्महत्या

Nashik: नाशिकच्या भगूर येथे राहणाऱ्या मायलेकींनी गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

UPSC Result: अवघ्या २३ व्या वर्षी औरंगाबादच्या मानसीने क्रॅक केली UPSC, सांगतेय यशाचा तिचा मंत्र - Marathi News | Manasi Sonavne from Aurangabad cracked UPSC exam at just 23 years of age... Read her secret of success! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अवघ्या २३ व्या वर्षी औरंगाबादच्या मानसीने क्रॅक केली UPSC, सांगतेय यशाचा तिचा मंत्र

Manasi Sonavne cracked UPSC: ज्या वयात अनेकांची करिअरची लाईन पक्कीही झालेली नसते, त्या वयात औरंगाबादच्या (Aurangabad) मानसी सोनवणे हिने ६२७ वा रँक पटकावत युपीएससी क्रॅक केली आहे... बघा कसं जमलं तिला हे सगळं... ...

खंबाळे येथे शेततळ्यात बुडून युवतीचा मृत्यू - Marathi News | Young woman drowns in farm at Khambale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंबाळे येथे शेततळ्यात बुडून युवतीचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शेततळ्यात बुडून अभियांत्रीकी पदवीधारक असलेल्या युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. सोनल भाऊसाहेब आंधळे (२४) रा. खंबाळे, ता. सिन्नर असे मृत तरुणीचे नाव आहे. ...